भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 284 जागांसाठी भरती

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

भारतीय पोस्टल सर्कल महाराष्ट्र नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण २८४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 284

Position and number:

  1. ग्रामीण डाक सेवक
OBC 72
SC 26
ST 24
UR 148
PH 14

 

Qualifications:

 i) 10 वी उत्तीर्ण  ii) संगणक ज्ञान


 

Age limit: 18 ते 40 वर्षे


How to apply: Online

 

नोकरी ठिकाण: चंद्रपूर (महाराष्ट्र)


Important date:

The last date to apply: 20-12-2017.

Important Links:
 

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close