या बॅंकेत आहे नोकरीची सुवर्णसंधी!

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

नवी दिल्ली : राजकोट नागरिक सहकारी बॅंकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जूनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या विभिन्न पदांसाठी भरती सुरू आहे. बॅंकेने तसे जाहीर केले आहे. तुम्ही जर यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही सुद्धा त्यासाठी अर्ज करू शकता.

 

शैक्षिक योग्यता

 

ग्रॅज्युएट/मास्टर डिग्री + कंप्युटरचे ज्ञान

 

आवेदन करण्याची अंतिम तारीख

 

१८ डिसेंबर २०१७

 

वयोमर्यादा

३० पेक्षा कमी

 

निवड प्रक्रिया

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीतील प्रदर्शनावर अवलंबून

कुठे करावा अर्ज ?

बॅंकेच्या ऑफीशियल वेबसाईट jobs.rnsbindia.com वर अर्ज करावा. 

 

Like our Facebook page for jobs updates

Close