NSPCL भरती 2018

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

NSPCL  NSPCL Recruitment 2018

NSPCL मध्ये एक्जीक्यूएटिव्ह पदासाठी भरती निघाली आहे. एससी / एसटी / पीडब्लूडी श्रेणीसाठी अर्ज विनामूल्य असणार आहे.

तर इतर सामान्य व ओबीसी श्रेणीसाठी ३०० रुपये फी ठेवली आहे. अर्जाशी संबंधित माहिती NSPCL (nspcl.co.in)या लिंकवर उपलब्ध आहे. 

पद विवरण: 

ओ एंड एम एक्जिक्यूटिव (ग्रेड -३ आणि ४)

शैक्षणिक पात्रता:

६० टक्के अंकांशी संबंधित व्यापार / तंत्रज्ञान विषयक पदवी / बीएससी इंजि. / एएमआयई नंतर निर्धारित अनुभव

वयोमर्यादा:

जास्तीत जास्त ३७/४० वर्षे (१० ऑक्टोबर, 2017 पर्यंत)

अर्ज शुल्क:

 एससी / एसटी / पीडब्लूडी वर्ग विनामूल्य, तर सामान्य व ओबीसी 
 श्रेणीसाठी ३०० रुपये

एकूण पद:

 ०६

अंतिम तारीख:

२९ डिसेंबर २०१७

असा कराअर्ज: 

इच्छुक उमेदवारांना वेबसाइटवर जावून दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज भरता येईल.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लगेचच अर्जांची प्रिंटआउट तपासून घ्या.

 

महत्वाच्या लिंक:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक

 

Like our Facebook page for jobs updates

Close