NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे 53 जागांसाठी भरती

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य संस्था अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे समुदाय आरोग्य प्रदाता पदांच्या एकूण ५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २४ जुलै २०१८ पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 53

Position and number:

  1. कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर

 

Qualifications:

B.A.M.S


salary:

 

Fees: 

Open category: 500
Backward category: 300
 

Age limit: 18 ते 38 वर्षे


How to apply: Online


Address to send the application: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर



Important date:

The last date to apply: 24-07-2018.

Important Links:
Click here to see the ad

 

 

Like our Facebook page for jobs updates

Close