महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 723 जागांसाठी भरती

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

Maharashtra Public Health Department Recruitment 2018

महाराष्ट्र आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७२३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३१ जुलै २०१८ अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. 

 

Total: 723

Position and number:

 

  1.  वैद्यकीय अधिकारी गट अ
SBC OBC OPEN Total
66 08 649 723


 

Qualifications:

  1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य 
  2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य


salary: 15600-39100/- 

Fees:

Open category: 500
Backward category: 300

 

Age limit:  38 वर्षांपर्यंत


How to apply: Online


Address to send the application: संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई 400001



Important date:

The last date to apply: 31-07-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close