(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2018 - 399 जागा

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

MPSC Recruitment 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०१८ अंतर्गत कृषि उपसंचालक, तालुका कृषि अधिकारी आणि कृषि अधिकारी या पदांच्या एकूण ३९९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ७ ऑगस्ट २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 399

Position and number:

  • कृषि उपसंचालक (गट-अ): 17 जागा 
  • तालुका कृषि अधिकारी (गट-ब): 83 जागा
  • कृषि अधिकारी (गट-ब): 299 जागा

 

Qualifications:

1 कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी 

2 कृषि सेवा पूर्व परीक्षा 2018


salary:

Fees:

Open category: 524
Backward category: 324

 

Age limit:  18 ते 38 वर्षे


How to apply: Online


परीक्षा: 08 सप्टेंबर 2018

परीक्षा केंद्र: औरंगाबाद,मुंबई,पुणे व नागपूर 


Important date:

The last date to apply: 07-08-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close