महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती 2018

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

Maharashtra Housing Department Recruitment 2018

महाराष्ट्र गृहमंत्रालय विभाग, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लोअर डिव्हीजन क्लार्क, लिपिक-टंकलेखक, प्रोसेस सर्व्हर, शिपाई पदाच्या विविध 27 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 ऑगस्ट 2018 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 27

Position and number:

 

पद क्र. पदाचे नाव पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद अमरावती Total
1  निम्नश्रेणी लघुलेखक 01 00 01 01 01 04 
2 लिपिक टंकलेखक 02 02 02 02 02 10 
3 प्रोसेस सर्व्हर 01 01 01 01 01 05 
4 शिपाई 01 01 02 02 02 08 
  Total  05  04  06  06  06  27 

 

Qualifications:

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT

पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण


salary:

Fees:

Open category: 300
Backward category: 150

 

Age limit:  18 ते 38 वर्षे


How to apply: Online

 

नोकरी ठिकाण: पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद & अमरावती


Important date:

 

प्रवेशपत्र: 14 सप्टेंबर 2018 पासून 

परीक्षा (CBT): 22 किंवा 23 सप्टेंबर 2018

 

The last date to apply: 29-08-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close