महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 401 जागांसाठी भरती 2018

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

Mahadiscom Recruitment 2018

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी पदाच्या एकूण 401 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 401

Position and number:

  • पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: 63 जागा  
  • डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: 338 जागा  

 

Qualifications:

 

पद क्र.1: BE/BTech (इलेक्ट्रिकल)

पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा


salary:

Fees:

Open category: 500
Backward category: 250

 

Age limit:  18 ते 35 वर्षे


How to apply: Online

 

परीक्षा: ऑक्टोबर 2018 


Important date:

The last date to apply: 17-09-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close