(SBI) भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती 2018

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

SBI Recruitment 2018

स्टेट बँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे डेप्युटी मॅनेजर, फायर ऑफिसर पदांच्या एकूण 48 जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  24 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 48

Position and number:

डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी): 27 जागा

फायर ऑफिसर: 21 जागा

 

Qualifications:

 

पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी मध्ये कमीतकमी 5 वर्षे सेवा.

पद क्र.2: (i) BE (Fire) किंवा  B.Tech (Safety & Fire Engineering) किंवा B.Tech (Fire Technology & Safety Engineering) किंवा B.Sc. (Fire) किंवा समतुल्य    (ii)  05/10 वर्षे अनुभव 


salary:

Fees:

Open category: 600
Backward category: 100

 

Age limit:

पद क्र.1: 28 ते 40 वर्षे

पद क्र.2: 35 ते 62 वर्षे


How to apply: Online


Important date:

The last date to apply: 24-09-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close