भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2017

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

AAI Recruitment 2017 

भारतीय विमानतळ प्राधिकरण नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ सहाय्यक पदाच्या एकूण 147 जागेंसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2017 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

एकूण पदसंख्या : 147

पद  आणि संख्या :

  • कनिष्ठ सहाय्यक - 147 पोस्ट


शैक्षणिक पात्रता:

  • Xth, XIIth with 50& marks and Diploma in Mechanical/Automobile/Fire with 50% marks.

    वेतन: 12500/- 28500/-  

फीस:

    खुला प्रवर्ग :100
     मागास प्रवर्ग:फी नाही
    माजी सैनिक फी नाही

वयाची अट: 18 to 30


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची दिनांक: 31-03-2017.


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक: 31-03-2017.

महत्वाच्या लिंक:
 

Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close