गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २९ जागा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०१७ आहे.

एकूण पदसंख्या : 29

पद  आणि संख्या :

  • General Manager (HR&A)/ Additional General Manager (HR): 01 जागा
  • Additional General Manager/ Deputy General Manager (Company Secretary): 01 जागा
  • Additional General Manager/ Deputy General Manager/ Senior Manager (Technical Assistant to CMD): 01 जागा
  • Deputy General Manager/ Senior Manager/ Manager (Public Relations): 01 जागा
  • Manager/ Deputy Manager (Safety): 01 जागा
  • Assistant Manager (Resource Planning): 01 जागा
  • Assistant Manager (Mechanical): 01 जागा
  • .Assistant Manager (Electrical): 01 जागा
  • Assistant Manager (Finance): 01 जागा
  • Assistant Manager (Legal): 01 जागा
  • Management Trainee (Mechanical): 09 जागा
  • Management Trainee (Electronics & Communication): 02 जागा
  • Management Trainee (Electrical): 02 जागा
  • Management Trainee (Electrical/ Electronics): 02 जागा
  • Management Trainee (Naval Architecture): 03 जागा


शैक्षणिक पात्रता:

  •  MBA/ MSW/ PG Degree/ Diploma/B.E

 

वेतन: 43,200/- 66,000/-

फीस:

    खुला प्रवर्ग :500
     मागास प्रवर्ग:फी नाही
    माजी सैनिक फी नाही


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


अर्ज पाठवण्याचा पत्ता: Chief General Manager (HR&A), Dr.B.R Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa: 403802

 

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2017


अर्ज करण्याची शेवटची दिनांक: 05-04-2017


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :05-04-2017

महत्वाच्या लिंक:
  

Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close