महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘दिवाणी न्यायाधीश’ पदांच्या 75 जागा

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

MPSC Recruitment 2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि दंडाधिकारी (प्रथम स्तर) पदाच्या 75 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04th एप्रिल 2017 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

एकूण पदसंख्या : 75

पद  आणि संख्या :

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी (प्रथम स्तर)
  •  

शैक्षणिक पात्रता:

  •  विधी शाखेतील पदवी/LLB
  •  

वेतन: 27700/- 44770

फीस:

    खुला प्रवर्ग :373
     मागास प्रवर्ग:273
    

वयाची अट:  21 ते 35 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 

परीक्षा केंद्र : औरंगाबाद,मुंबई व नागपूर


अर्ज करण्याची शेवटची दिनांक:04-04-2017.


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:04-04-2017.

महत्वाच्या लिंक:
 

Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates

Close