Last Date .15-04-2021
एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती २०२०
By Naukari Adda Team

मॅनेजमेंट ट्रेनी (एमटी) या पदासाठी एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 60 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.
एकूण पदसंख्या : ६० जागा
पद आणि संख्या :
मॅनेजमेंट ट्रेनी (एमटी) - ६० जागा
शैक्षणिक पात्रता:
एमबीए / पीजीडीबीए / लॉ / एलएलबी मध्ये फ्रेश ग्रॅज्युएट संगणक शास्त्रात तंत्रज्ञान पदवी
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट : www.eximbankindia.in
अर्ज फिस :
खुला वर्ग - ६००/-
राखीव वर्ग - १००/-
महत्वाच्या दिनांक:
अर्ज सुरु होण्याची तारीख - १९/१२/२०२०.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१/१२/२०२०.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment in Export-Import Bank of India 2020
By Naukari Adda Team
Applications are invited for a total of 60 vacancies in the Export-Import Bank of India for the post of Management Trainee (MT). The deadline to apply is December 31, 2020.
Total Posts: 60 seats
Position and number:
Management Trainee (MT) - 60 posts
Educational Qualification:
Fresh Graduate in MBA / PGDBA / Law / LLB Technology Degree in Computer Science
How to apply: Online
Official Website: www.eximbankindia.in
Application Fee:
Open Class - 600 / -
Reserved Class - 100 / -
Important dates:
Application start date - 19/12/2020.
Last date to apply - 31/12/2020.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.