कर्मचारी राज्य विमा महामंडळात प्राध्यपक आणि विविध पदांच्या एकूण ८१ जागा

By Naukari Adda Team


कर्मचारी राज्य विमा महामंडळात प्राध्यपक आणि विविध पदांच्या एकूण ८१ जागा, Employees state insurance corporation has a total of 5 posts of professor and various positions

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, हैद्राबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदसंख्या : 81

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ निवासी, सुपर विशेषज्ञ, विशेषज्ञ, कनिष्ठ निवासी, शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता:

  • प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ निवासी, सुपर विशेषज्ञ, विशेषज्ञ, कनिष्ठ निवासी, शिक्षक पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतन:८५००० ते १५०००० पर्यंत  आहे  कृपया मूळ जाहिरात

फीस:

     परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.

वयाची अट:३० ते ६९ वर्ष आहे  कृपया मूळ जाहिरात पहा 


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३० जानेवारी २०२०

महत्वाच्या लिंक:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Employees state insurance corporation has a total of 5 posts of professor and various positions

By Naukari Adda Team


Candidates who are qualified for the post are asked to apply online in order to fill a total of 6 posts of various posts on the establishment of the Employees State Insurance Corporation, Hyderabad.

Total Post: 81

Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Resident, Super Specialist, Specialist, Junior Resident, Teacher Posts


Educational Qualification:

Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Resident, Super Specialist, Specialist, Junior Resident, Teacher Posts, Please see original advertisement for educational qualification.
Salary: is 1 to 3, please advertise the original

Fees:

The examination fee is ५०० / - Rs.

Age condition: 30to 69 years. Please see the original ad


How to Apply: Online


Last Date to Apply:  30 January 2020

Important Links:

   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda