भारत सरकार च्या संरक्षण मंत्रालय भरती २०२०

By Naukari Adda Team


भारत सरकार च्या संरक्षण मंत्रालय भरती २०२०, Ministry of Defence Recruitment 2020

संरक्षण मंत्रालय भरती २०२०: संरक्षण मंत्रालय येथे मास्टर शिल्पकार पदाच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च 2020 आहे.

एकूण पदसंख्या : 8 पदे

पद  आणि संख्या :

  • मास्टर शिल्पकार

नोकरी ठिकाण – पुणे, जबलपूर, नागपूर, कोलकाता, चंद्रपूर, भंडारा


शैक्षणिक पात्रता:उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.

वेतन: Rs ३५४००/- ते Rs. ११२४००

वयाची अट: जास्तीजास्त 56 वर्ष पेक्षाजास्त नसावे


अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन


अर्ज पाठवण्याचा पत्ता:  डायरेक्टरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स, संरक्षण मंत्रालय, कृष्णा मेनन मार्ग, एच ब्लॉक, नवी दिल्ली – ११००११


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:३१ मार्च 2020 आहे.

महत्वाच्या लिंक:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : https://mod.gov.in/

  


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Ministry of Defence Recruitment 2020

By Naukari Adda Team


Ministry of Defence Recruitment 2020 Ministry of Defence has been published recruitment notification and invites application for 08 Master Craftsman Posts. Interested and eligible applicants may apply offline application for MOD Bharti 2020 on or before 31st March 2020. More details like age limit, essential qualification and how to apply application for this recruitment is shared in below article of naukriadda.co.in

Total: 8 post

Position and number: Master Craftsman

Qualifications:

  • 10th std
  • ITI in Tradesman Course / Defence Services Tradesman Course


salary: Rs 35,400/- to Rs 1,12,400/-

Age limit: Maximum age 56 years.


How to apply: Online

 

Job Location : Pune, Nagpur, Chanda, Bhandara, MP and Kolkate


Address to send the application: Directorate General of Aeronautical Quality Assurances, Ministry of Defence, Krishna Menon Marg, H Block, New Delhi – 110011


Important date:

The last date to apply: 31st March 2020

Important Links:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : https://mod.gov.in/

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda