SSC CGL परीक्षा 2019 (Paper-I) प्रवेशपत्र

By Naukari Adda Team


SSC CGL परीक्षा 2019 (Paper-I) प्रवेशपत्र, SSC CGL 2019 Admit Card

कर्मचारी निवड आयोगाने एसएससी सीजीएल 2019 परीक्षा प्रवेश कार्डची स्थिती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत त्यांची परीक्षा तारीख व परीक्षेचे शहर तपासता येईल. एसएससी सीजीएल परीक्षा 3 मार्च 2020 ते 9 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे. अर्ज केलेले उमेदवार 29 फेब्रुवारी 2020 पासून प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतात. इच्छुक खाली दिलेल्या लिंकवरुन त्यांची स्थिती तपासू शकतात:

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


SSC CGL 2019 Admit Card

By Naukari Adda Team


Staff Selection Commission has released the SSC CGL 2019 Exam admit card status. Candidates who have applied for this exam can check their exam date and city of the exam. SSC CGL examination is going to held from 3rd March 2020 to 9th March 2020. Applied candidates can download admit cards from 29th February 2020 onwards. Aspirants can check their status from below given link:

 

Important Links:
Click here to see the ad


 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda