प्रवेशपत्र : सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट

By Naukari Adda Team


प्रवेशपत्र :  सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट , Admit card : CS Executive Entrance Test

CSEET 2020 Admit Card: इंन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET 2020) साठी प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) जारी केले आहेत. संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ icsi.edu वर हे ऍडमिट कार्ड उमेदवारांना उपलब्ध होतील. ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, ते आपल्या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने CSEET 2020 चे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.

अधिकृत निवेदनात असे जाहीर केले आहे की उमेदवार १९ ऑगस्ट सकाळी १० वाजल्यापासून आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. CSEET 2020 यावर्षी २९ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ही परीक्षा यंदा आपल्या घरातूनच ऑनलाइन रिमोट प्रोक्टोर्ड मोडने देणार आहेत. ‘Remote Proctored Mode’ ही एक सुरक्षितपणे ऑनलाइन मोडने परीक्षा देण्याची पद्धती आहे. या पद्धतीत ऑनलाइन परीक्षेत कोणताही गैरप्रकार किंवा चीटिंग करता येत नाही.

उमदेवार पुढे दिलेल्या लिंकच्या माध्यमातून CSEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.

आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : 

https://admitcardbuilder.azurewebsites.net/app/E122KAB374/

 

CSEET 2020 Admit Card असे करा डाऊनलोड

– दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा
– आता आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवा.
– लॉग इन करून आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.

CSEET 2020 आधी १७ जुलै २०२० रोजी होणार होती. पण करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर ICSI ने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त आयसीएसआयने अर्ज करण्याची मुदतही २७ जुलैपर्यंत वाढवली.

अधिकृत माहितीनुसार, उमेदवार आपल्या घरून कोणत्याही सुरक्षित ठिकाणाहून परीक्षा द्या. परीक्षेसाठी उमेदवार लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करू शकतात. मोबाईल फोनद्वारे परीक्षा देण्याची परवानगी नाही.

ऑनलाइन टेस्टचा कॉम्प्युटरआधारित एमसीक्यूचा भाग CSEET च्या वर्तमान वेळापत्रकानुसार नाही. ऑनलाइन टेस्टचा संगणक आधारित MCQ भाग CSEET च्या सध्याच्या शेड्युलनुसार राहील. पेपर ४ हा ५० गुणांचा असेल. यात चालू घडामोडी, सादरीकरण आणि संवाद कौशल्यासंबंधी प्रश्न विचारले जातील. ICSI ने सांगितले आहे की लॉग इन क्रिडेंशिअल परीक्षेपूर्वी उमेदवारांना ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर पाठवले जातील.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Admit card : CS Executive Entrance Test

By Naukari Adda Team


CSEET 2020 Admit Card: The Institute of Company Secretaries of India (ICSI) has issued the Admit Card for the CS Executive Entrance Test (CSEET 2020). These admit cards will be available to the candidates on the official website of the institute icsi.edu. Candidates who had applied can download CSEET 2020 Admit Card using their registration number.

The official statement said that the candidates will be able to download their admit cards from 10 am on August 19. CSEET 2020 will be held on August 29, 2020. Against the backdrop of the corona virus epidemic, candidates will take the exam this year from their homes in online remote protocol mode. ‘Remote Proctored Mode’ is a safe way to take exams online. This method does not allow any malpractice or cheating in the online exam.

Candidates can download the admit card for CSEET 2020 exam through the following link.

Click here to download your ticket:

https://admitcardbuilder.azurewebsites.net/app/E122KAB374/

Download CSEET 2020 Admit Card
- Click on the given direct link
- Now enter your registration number and date of birth.
- Log in and download your admit card.

CSEET 2020 was scheduled to take place on July 17, 2020. But in the wake of the corona virus epidemic, the ICSI decided to postpone the exam. In addition, ICSI has extended the application deadline to July 27.

According to official information, candidates should take the exam from any safe place from their home. Candidates can use laptop, computer for the exam. Examination by mobile phone is not allowed.

The computer-based part of the online test is not part of the CSEET's current schedule. The computer based MCQ part of the online test will be as per the current schedule of CSEET. Paper 4 will be of 50 marks. It will ask questions about current events, presentations and communication skills. ICSI has stated that candidates will be sent to email and mobile numbers before the login credential exam.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda