MBA प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र जारी

By Naukari Adda Team


MBA प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र जारी , MBA Entrance Exam Admission Card Issued

AIMA MAT 2020 : ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने मॅनेजमेंट अॅप्टीट्यूड टेस्ट २०२० साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. ही परीक्षा घरबसल्या देता येणार आहे….

AIMA MAT 2020 : AIMA MAT September 2020 admit card: ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने मॅनेजमेंट अॅप्टीट्यूड टेस्ट २०२० (MAT 2020) च्या सप्टेंबर मध्ये होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र कार्ड जारी केले आहेत. आइमाने मॅट ची अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर प्रवेशपत्र कार्ड अपलोड केले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते, ते आता आइमा मॅटच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र कार्ड डाऊनलोड करू शकतात किंवा या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवरून देखील अगदी सहजपणे प्रवेशपत्र कार्ड मिळवू शकतात.

कधी आणि कशी होईल परीक्षा?

आइमाद्वारे मॅटच्या संगणकीकृत परीक्षेचे (MAT IBT 2020) आयोजन २७ ऑगस्ट २०२० पासून करण्यात आले आहे. ही परीक्षा २ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आपल्या घरीच बसून किंवा जेथे इंटरनेट, संगणक आधी सुविधा आहे अशा कुठल्याही ठिकाणाहून परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्ण परीक्षा लाइव्ह व्हिडिओ आणि ऑडिओ फीडद्वारे मॉनिटर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या संगणकाच्या स्क्रीनचे देखील मॉनिटरिंग होणार आहे.

अजूनही करू शकता अर्ज

वेगवेगळ्या दिवशी होणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतही वेगवेगळी आहेत. जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे २९ ऑगस्टपर्यंतचा वेळ आहे. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी २९ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

कोणत्या दिवसाच्या परीक्षेसाठी कधीपर्यंत अर्ज?

परीक्षा की तारीख – आवेदन की अंतिम तारीख

  • २७ ऑगस्ट २०२० – २३ ऑगस्ट २०२०
  • २८ ऑगस्ट २०२० – २४ ऑगस्ट २०२०
  • २९ ऑगस्ट २०२० – २५ ऑगस्ट २०२०
  • ३० ऑगस्ट २०२० – २६ ऑगस्ट २०२०
  • ३१ ऑगस्ट २०२० – २७ ऑगस्ट २०२०
  • १ सप्टेंबर २०२० – २८ ऑगस्ट २०२०
  • २ सप्टेंबर २०२० – २९ ऑगस्ट २०२०

विविध तारखेच्या परीक्षांसाठी अॅडमिट कार्डही वेगवेगळ्या वेळी जारी होणार आहेत. तूर्त २७ ऑगस्ट २०२०च्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले गेले आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MBA Entrance Exam Admission Card Issued

By Naukari Adda Team


AIMA MAT 2020: All India Management Association (AIMA) has issued admission card for Management Aptitude Test 2020. This test can be given at home.

AIMA MAT 2020: AIMA MAT September 2020 admit card: The All India Management Association (AIMA) has issued admission cards for the Management Aptitude Test 2020 (MAT 2020) in September. Aima has uploaded the admission card on Mat's official website mat.aima.in.

Students who had applied for the exam can now go to Aima Mat's website and download the admission card or even get the admission card easily from the direct link provided at the end of this newsletter.

When and how will the exam take place?
The MAT IBT 2020 has been conducted by IMA since August 27, 2020. This exam will continue till September 2, 2020.

Students are allowed to take the exam in their home or from any place where there is internet or computer facility. The full exam will be monitored via live video and audio feeds. Students' computer screens will also be monitored.

Can still apply
The deadline to apply for this exam, which takes place on different days, is also different. If you have not yet applied, you have until August 29. Applications can be submitted till August 29, 2020 for this exam which will be held on September 2.

How long to apply for which day exam?
Exam Date - Last Date of Application

August 27, 2020 - August 23, 2020
August 28, 2020 - August 24, 2020
August 29, 2020 - August 25, 2020
August 30, 2020 - August 26, 2020
August 31, 2020 - August 27, 2020
September 1, 2020 - August 28, 2020
September 2, 2020 - August 29, 2020
Admit cards for different date exams will also be issued at different times. Admit cards for the August 27, 2020 exam have been issued immediately.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021