MHT-CET - PCB ग्रुपचे admit कार्ड जारी

By Naukari Adda Team


MHT-CET - PCB ग्रुपचे admit कार्ड जारी , MHT-CET - PCB Group

महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.

हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अॅडमिट

MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?
– mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
– MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
– अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
– आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
– अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.
अॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.

एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.

कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.

 

आपले प्रवेशपत्र या लिंकवरून डाउनलोड करा :  https://mhtcet2020.mahaonline.gov.in/

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MHT-CET - PCB Group's admit card issued

By Naukari Adda Team


Admit cards for the Common Admission Test (MHT-CET 2020) conducted by the Maharashtra State CET Cell have been made available by the CET Cell from today, Saturday 26th September. Students can download these admit cards by visiting the official website mhtcet2020.mahaonline.gov.in. Details on how to download it are provided later in this report.

These admit cards belong to PCB group only. The MHT-CET exam will be held on October 1, 2, 4, 5, 6, 7, 8 and 9, 2020. Students are required to download this Holtkit using their MHT-CET application form number and password. Admit Cards for Engineering Courses i.e. PCM Group Examination are not yet available.

Earlier, CET Cell has issued admit cards for B.Pharms. The date, time, address of the examination center, personal information of the students are given on the holtikita. The admit card also gives detailed information about the precautions to be taken at the examination center against the backdrop of Kovid-19 outbreak.

Admitted by students

How to download MHT CET Admit Card 2020?
- Go to the official website mhtcet2020.mahaonline.gov.in.
- Click on the MHT CET Admit Card 2020 download link.
- Login by entering the application number and password.
- Now your MHT CET Admit Card 2020 Admit Card will appear on the screen.
- Download the Admit Card and secure a print out for future reference.
The CET cell has given a detailed process on how to download the admit card.

A total of 4 lakh 45 thousand 780 students have applied for the CET examination of PCM and PCB courses. Students who are from outside Maharashtra and have domicile certificate and birth certificate or residential certificate of competent authority can appear for MHT CET B Farm Examination.

All the information on the card should be read carefully, if any error or mistake is found in it, the concerned system should be contacted immediately.

Download your ticket from this link: https://mhtcet2020.mahaonline.gov.in/


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda