UPSC CAPF परीक्षेसाठी Admit कार्ड जाहीर

By Naukari Adda Team


UPSC CAPF परीक्षेसाठी Admit कार्ड जाहीर, Admit card for UPSC CAPF exam released

यूपीएससी सीएपीएफ परीक्षेचे अॅडमिट कार्ड जाहीर झाले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस बल (सहाय्यक कमांडंट) परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी यूपीएससी सीएपीएफ अॅडमिट कार्ड २०२० ची नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता upsconline.nic.in असा आहे. या संकेतस्थळावरून उमेदवार आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. यापूर्वी यूपीएससीने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रक २०२० नुसार सीएपीएस सहाय्यक कमांडंट परीक्षा २०२० चे आयोजन २० डिसेंबर २०२० रोजी करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Click here for CAPF (ACs) 2020 Admit Card


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Admit card for UPSC CAPF exam released

By Naukari Adda Team


Admit card of UPSC CAPF exam has been released.

The Central Public Service Commission has issued the admit card for the Central Armed Police Force (Assistant Commandant) examination. Notice of UPSC CAPF Admit Card 2020 has been issued on Monday 23rd November. Candidates who have applied for the exam can apply from the official website of UPSC.

The official website address of UPSC is upsconline.nic.in. Candidates can download their Admit Card from this website. As per the revised schedule 2020 announced by UPSC earlier, it has been announced that CAPS Assistant Commandant Examination 2020 will be held on 20th December 2020.

Click here for CAPF (ACs) 2020 Admit Card


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda