सीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी

By Naukari Adda Team


सीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी, Admit card issued for CA exam

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA January 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता icaiexam.icai.org असा आहे. सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट किंवा फायनल प्रोग्रामसाठी जानेवारी सत्रातील परीक्षा होत आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर लॉग इन करून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यावे. आयसीएआयने अॅडमिट कार्डसोबत अंडरटेकिंगही घेत आहे. अल्पवयीन उमेदवारांना हे सांगायचे आहे की ते जानेवारी २०२१ ची परीक्षा त्यांच्या पालकांच्या परवानगीने देत आहेत. या अर्जांवर पालकांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. यावर उमेदवार परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकासमोर सही करतील. ही परीक्षा २१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होत आहे.

पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा -

- आयसीएआयचं अधिकृत संकेतस्थळ icaiexam.icai.org वर जा.
- लॉगइन / रजिस्टर पर्यायावर क्लिक करा.
- विचारलेली माहिती भरा.
- आता तुमचे अॅडमिट कार्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ते काळजीपूर्वक वाचा.
- अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट काढून ठेवा.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Admit card issued for CA exam

By Naukari Adda Team


The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has issued Admit Card for ICAI CA January 2021 Examination. Candidates appearing for the exam should download the Admit Card from the official website of ICAI. The official website of ICAI is icaiexam.icai.org. Exams are taking place in the January session for the CA Foundation, Intermediate or Final Program. Candidates should log on to the website and download the admit card. ICAI is also taking undertaking along with the admit card. The minor candidates are to be informed that they are appearing for the January 2021 examination with the permission of their parents. Parental signature is mandatory on these applications. Candidates will sign this in front of the supervisor at the examination center. This exam is taking place between 21st January to 7th February 2021.

Download Step by Step Admit Card as follows -

- Visit ICAI's official website icaiexam.icai.org.
- Click on Login / Register option.
- Fill in the requested information.
- Now you will see your admit card on the screen. Read it carefully.
- Download the admit card and keep a print out for future reference.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda