SBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी

By Naukari Adda Team


SBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी , Admit Card of SBI PO Main Exam issued

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य परीक्षा २०२०-२१ साठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केले आहे. एसबीआयने अॅडमिट कार्डची लिंक अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जारी केली आहे. हे अॅडमिट कार्ड आयबीपीएसची वेबसाइट ibps online द्वारे देखील डाऊनलोड करता येईल.

एसबीआयने अलीकडेच सोमवारी PO Prelims 2022 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेस हजर राहावे लागेल. ते उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. त्यासाठी त्यांना आपल्या एसबीआय पीओ रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

प्रवेशपत्र मंगळवारी १९ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. डाउनलोड लिंक अधिकृत वेबसाइटवर २९ जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. यापूर्वी तुमचे अॅडमिट कार्ड डाउनलोड करा.

प्रवेश पत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, हे लक्षात घ्या.

 

 

सोर्स : म.टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Admit Card of SBI PO Main Exam issued

By Naukari Adda Team


State Bank of India has issued Admit Card for Probationary Officer Main Examination 2020-21. SBI has released the link of the admit card on the official website sbi.co.in. This admit card can also be downloaded through IBPS website ibps online.

SBI recently announced the results of PO Prelims 2022 on Monday. Candidates who have passed this exam will now have to appear for the main exam. Those candidates can download the main exam admission card by clicking on the direct link given below. For this they have to log in with their SBI PO registration number and password.

Admission is issued on Tuesday 19th January 2021. The download link will be available on the official website till January 29, 2021. Download your admit card first.

Note that no candidate will be admitted to the examination center under any circumstances without an admission letter.

 

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda