27 वर्षांच्या युवतीने सुरू केला गाईच्या दुधाचा व्यवसाय, 2 वर्षांत 1 कोटी रुपयांचा टर्नओव्हर

By Naukari Adda Team


27 वर्षांच्या युवतीने सुरू केला गाईच्या दुधाचा व्यवसाय, 2 वर्षांत 1 कोटी रुपयांचा टर्नओव्हर, Cow milk business started by 27-year-old, turnover of Rs 1 crore in 2 years

27 वर्षांच्या युवतीने सुरू केला गाईच्या दुधाचा व्यवसाय, 2 वर्षांत 1 कोटी रुपयांचा टर्नओव्हर

नवी दिल्ली - कल्पना शक्ती आणि कुठलेही काम हटके करण्याची क्षमता असेल, तर यश तुमच्या पायाशी लोळण घेते. हे सिद्ध केले आहे झारखंडमधील डाल्टनगंज येथील शिल्पी सिन्हा यांनी. शिल्पी यांनी बेंगळुरूमध्ये गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी केवळ 11 हजार रुपयांपासून सुरू केलेल्या या कंपनीचा टर्नओव्हर पहिल्याच दोन वर्षांत एक कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
 
शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला. मात्र महिला आणि कंपनीच्या एकमेव फाउंडर म्हणून डेअरी व्यवसायात काम करणे सोपे नव्हते. त्यांना ना कन्नड भाषा येत होती, ना तमिळ. तरीही त्या शेतकऱ्यांकडे जाऊन गाईच्या चाऱ्यापासून ते तिच्या देखभालीपर्यंत सर्व गोष्टी समजून सांगत होती.  

सुरुवातीला दूध पुरवठा करण्यासाठी कर्मचारी मिळत नव्हते. यामुळे त्यांना सकाळी तीन वाजताच शेतात जावे लागत. शेतावर जाताना स्वसंरक्षणासाठी त्या चाकू आणि मिर्ची स्प्रे देखील जवळ ठेवत असत. ग्राहकांची संख्या 500 वर पोहोचल्यानंतर शिल्पी यांनी केवळ 11 हजार रुपयांच्या फंडापासून 6 जनवरी 2018 रोजी 'द मिल्क इंडिया कंपनी' सुरू केली आहे. या कंपनीचा पहिल्या दोन वर्षांतील टर्नओव्हर तब्बल एक कोटींवर पोहोचला आहे.

1 ते 9 वर्षांच्या मुलांवर लक्ष्य -
शिल्पी सांगतात, की  आमची कंपनी 62 रुपए प्रति लीटर दराने गाईचे शुद्ध कच्चे दूधच विकते. त्यांच्यामते हे दूध पिल्याने मुलांची हाडे बळकट होतात आणि शरिरातील कॅल्शियमदेखील वाढायला मदत होते. यामुळे आम्ही केवळ 1 ते 9 वर्षांच्या मुलांवरच अधिक फोकस करतो. एवढेच नाही, तर या दूधाची गुनवत्ता वाढवण्यासाठीही कंपनी विशेष प्रयत्न करते.

मुलांचे वय एकावर्षांपेक्षा कमी असेल तर दूध देत नाही - 
कोणतीही ऑर्डर घेताना मुलाच्या बाळाच्या आईला आधी मुलाच्या वयासंदर्भात विचारणा केली जाते. जर मुलगा एक वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर, त्यांना ही कंपनी दूध देत नाही, असेही शिल्पी सांगतात.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Cow milk business started by 27-year-old, turnover of Rs 1 crore in 2 years

By Naukari Adda Team


Cow milk business started by 27-year-old, turnover of Rs 1 crore in 2 years
New Delhi - If you have the power of imagination and the ability to shuffle any work, success will fall to your feet. This has been proved by Shilpi Sinha of Daltonganj in Jharkhand. Shilpi has started a cow's milk business in Bengaluru. The turnover of the company, which started at just Rs 11,000, reached Rs 1 crore in the first two years.

Shilpi came to Bangalore in 2012 to teach. Here they got a lot of problems to get pure cow milk and from here they decided to start a pure cow milk business. However, working in the dairy business as a woman and the sole founder of the company was not easy. They knew neither Kannada language nor Tamil. Yet, she went to the farmers and explained everything from cow pastures to her care.

Initially, there were no employees to supply milk. Because of this, they had to go to the fields at three in the morning. He also kept knives and pepper spray near the field for self-defense. Shilpi has launched 'The Milk India Company' on January 6, 2018, with a fund of just Rs 11,000, after subscribers reach 500. The company's turnover in the first two years has reached a whopping Rs 1 crore.

Targeting children aged 1 to 9 -
Shilpi says that our company sells only raw raw milk at a rate of Rs 62 per liter. According to them, breastfeeding helps to strengthen the bones of the baby and also helps to increase the body's calcium. Because of this, we focus more on only 1 to 9 year olds. Not only this, the company also makes special efforts to increase the quality of this milk.

Does not give milk if children are under one year of age -
When ordering, the mother of the child's baby is first asked about the child's age. If the child is less than one year old, the company does not provide milk to them, says Shilpi.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda