11 वीच्या ऑनलाइन प्रवेशाची तारीख जाहीर, या वेबसाईटवर भरावा लागणार अर्ज !

By Naukari Adda Team


11 वीच्या ऑनलाइन प्रवेशाची तारीख जाहीर, या वेबसाईटवर भरावा लागणार अर्ज !, 11th online admission date announced, application has to be filled on this website!

11 वीच्या ऑनलाइन प्रवेशाची तारीख जाहीर, या वेबसाईटवर भरावा लागणार अर्ज!

 

 

मुंबई, 15 जुलै : कोरोनाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात अंतिम वर्गाच्या परीक्षा घेण्यास सरकारने नकार दिला आहे. तर दुसरीकडे आता 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होणार आहे.

 

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रकियेच्या कामकाज सुरू करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकाने दिले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या भागात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ऑनलाइन प्रवेशासाठी

 

https://mumbai.11thadmission.org.in हे संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

2020-21 शैक्षणिक वर्षासाठीच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत विद्यार्थी आणि पालकांसाठी सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

असा आहे प्रवेशाचे वेळापत्रक

 

- ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भरणे, माहिती गोळा करणे, प्रवेश अर्ज व्हेरीफाईड झाला याची खात्री करणे, यासाठी 26 जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे.

 

-  विद्यार्थ्यांचा अर्जाची माहिती तपासून पाहण्याची शाळांना 27 जुलैपासून मुदत दिली आहे.

 

- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी या संकेतस्थळावर 24 जुलैपासून प्रयत्न करू शकता.

 

कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व विद्यार्थी, शाळांना ही प्रक्रिया ऑनलाईनच करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


11th online admission date announced, application has to be filled on this website!

By Naukari Adda Team


11th online admission date announced, application has to be filled on this website !

Mumbai, July 15: The government has refused to conduct final class exams in Maharashtra due to corona conditions. On the other hand, the government has now ordered to start the process of online admission for 11th standard students. The entire process will start from July 26.

The Divisional Deputy Director of Education has ordered to start the work of online admission process for the 21st. Admission process will be started in Mumbai, Pune, Nashik, Aurangabad, Amravati and Nagpur. For online admission for the academic year 2020-21

The website https://mumbai.11thadmission.org.in has been published.

A revised timetable for students and parents has been published under the Eleventh Admission Process for the 2020-21 academic year.

Here is the admission schedule

- It has been started from 26th July for students to register online for 11th admission, fill up admission forms, collect information, ensure that the admission forms are verified.

- Schools have been given a deadline of July 27 to check student application information.

- Students can try to fill the application on this website from 24th July.

In view of Corona's situation, all students and schools have been ordered to conduct the process online.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda