विद्यापीठाची प्रथम वर्षांचे प्रवेश सुरू !

By Naukari Adda Team


विद्यापीठाची प्रथम वर्षांचे  प्रवेश सुरू !, University first year admissions begin !

Mumbai University Admission 2020 – 2021 – मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पूर्व नोंदणी सुरू झाली असून विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही (Timetable Mumbai First Year Admission 2020 – 2021) जाहीर केले आहे. पहिली प्रवेश यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थाना प्रथम विद्यापीठाकडे प्रवेश पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी १८ जुलैपासून सुरू झाली असून ४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ही नोंदणी करता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थाचे प्रवेश निश्चित करण्यासाठी शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्य़ातील महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. अंतर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. विद्यापीठाने यावर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक

* अर्ज विक्री – २४ जुलै ते ४ ऑगस्ट

* प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – २२ जुलै ते ४ ऑगस्ट  (दु.१ पर्यंत)

* प्रवेश अर्ज सादर करणे –  २७ जुलै ते ४ ऑगस्ट, (३ वाजेपर्यंत)

* पहिली गुणवत्ता यादी – ४ ऑगस्ट ( सायंकाळी ७.०० वाजता) (First Merit List Mumbai University 2020 on 4th August 2020)

* कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ५ ते १० ऑगस्ट, (दु ३ पर्यंत)

* दुसरी गुणवत्ता यादी – १० ऑगस्ट (७ वाजता)

* कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ११ ते १७ ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत)

* तिसरी गुणवत्ता यादी —  १७ ऑगस्ट (७ वाजता)

* कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – १८ ते २१ ऑगस्ट

५६ हजार विद्यार्थाचे अर्ज

मुंबई विद्यापीठाने १८ जुलैपासून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही अडचणी आल्यास विद्यार्थाना ०२२-६६८३४८२१  या मदतवाहिनीवर संपर्क साधता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील (click on—Mumbai University Pre Admission online Registration २०२०—२१) या  लिंकवर क्लिक करावे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


University first year admissions begin !

By Naukari Adda Team


मुंबई विद्यापीठ प्रवेश २०२० - २०२१ - मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पूर्वीची प्रवेश परीक्षा (वेळापत्रक मुंबई मुंबई प्रथम वर्ष प्रवेश २०२० - २०२१) चालू आहे. प्रवेशिका यादी ४ ऑगस्ट रोजी आहेत.

बारावी निकाल मुंबई मुंबईच्या पहिल्या वर्षाच्या पदवी परीक्षेचे आयोजन. मुंबई विद्यापीठाची जोडलेली महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थेत प्रवेश करणे आवश्यक असलेल्या प्रथम विद्यार्थ्यांची नोंद करणे आवश्यक आहे. ही पोस्ट १८ জুলাই चालू आहे ४ ऑगस्टের ছাত্ররা पोस्ट गरे. गुणवत्ता पहि गुणवत्ता गुणवत्ता गुणवत्ता गुणवत्ता...................................... राय, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्हा महाविद्यालयीन ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अंतरिक्ष आणि শ্রেনী सुरक्षेची पर्वतारोहण प्रवेश प्रक्रिया आहे. युरोपियन किंवा विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड सुविधा उपलब्ध आहेत.

लॉग इन करा

* अर्जली - २४ जुलै ते ४ ऑगस्ट

* प्रवेशद्वारा ऑनलाईन पोस्ट प्रक्रिया - २२ जुलै ते ग ऑगस्ट (दु .१ पूर्वी)

* प्रवेश अर्ज करणे - २७ জুলাই ते ग ऑगस्ट, (३ वजेठा)

* गुणवत्ता ऑगस्ट २०२० रोजी पहिली गुणवत्ता यादी - ग ऑगस्ट (सायंकाळी ७००००) (प्रथम गुणवत्ता यादी मुंबई विद्यापीठ २०२०)

* कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरा - १० ते १० ऑगस्ट, (दु ३)

* महिला गुणवत्ता यादी - १० ऑगस्ट (७ पर्यटन)

* कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरा - ११ ते १७ ऑगस्ट (शामारी ३ वाजेठा)

* तिसरी गुणवत्ता यादी - १७ ऑगस्ट (७ प्रवास)

* कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - १८ ते २१ ऑगस्ट

विद्यार्थ হাজার ছাত্র

मुंबईत १८ जुलैत प्रवेश वितरण ऑनलाईन नावन चर्चणी चालू आहे. आता १ ६७ .१ रोजी ्यांनी१४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. परंतु उत्कृष्ट अभ्यासक्रम ५६ हजार १२ ९ अर्ज निर्देशांक आहेत. करताना काही अड अड चणी चणी ० ० ० ० ६६८३४८ ६६८३४८ ६६८३४८ वाह वाह ता वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह ऑनलाईन विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थी मम.डिजितलुन विविधता.एक किंवा संकेतस्थळ (मुंबई विद्यापीठाच्या पूर्व प्रवेश ऑनलाईन नोंदणी २०२०—२१ वर क्लिक करा) किंवा दुवा क्लिक करा.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda