दहावीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता- आपला निकाल ऑनलाईन

By Naukari Adda Team


दहावीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता- आपला निकाल ऑनलाईन, 10th results likely soon - Your results online

Maharashtra Board 10th Result 2020 SSC Result – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या  परीक्षेचा निकाल जाहीर होणार  आहे. लवकरच मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल. महाराष्ट्रात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होऊन आता आठवडा होत आला, विद्यापीठ प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुद्धा आज पासून सुरु झाली आहे, अशावेळी इयत्ता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत माहिती देताना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 31 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले होते यानुसार पुढील आठवड्यात निकाल समोर येऊ शकतो. दहावीच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे, आता निकाल तयार करून जाहीर करण्याचा केवळ अवकाश आहे, हे काम सुद्धा लवकरच पूर्ण करून पुढील आठवड्यात निकाल समोर येईल अशी शक्यता आहे. विद्यार्थी व पालकांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल सुद्धा पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

– अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

– या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

– तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


10th results likely soon - Your results online

By Naukari Adda Team


Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will announce the results of Maharashtra Board X examination. The results will be available on the board's official website soon. It has been a week since the results of Class XII were announced in Maharashtra. The process of admission for the first year of the university has also started from today. At this time, students and parents are curious about when the results of Class X will be announced. A few days back, Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad had said that the results of Class X would be announced in the last week of July by July 31. The results could come out next week. The work of paper examination of class X has been completed, now there is only time to prepare and announce the results, this work is also completed soon and the result is likely to come out next week. Students and parents will also be able to view the results on the official website mahresult.nic.in.

How do you check the result of X?
- Go to the official website mahresult.nic.in.

- Click on the results link on this website.

- Then enter your seat number, registration number and date of birth etc.

- Your result will appear on the screen. You can also download the results.

You can view the results on the official website of the Student Board as well as on mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda