कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे ऑनलाइन बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वेळापत्रक जाहीर! बघा कसे आहे वेळा पत्रक काय सूचना आहेत पालकांसाठी?

By Naukari Adda Team


 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे ऑनलाइन बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वेळापत्रक जाहीर! बघा कसे आहे वेळा पत्रक काय सूचना आहेत पालकांसाठी?, Online School Time table maharashtra

Online School Time table राज्यात सर्वत्रच दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे राज्यातील सर्वच क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे.शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष जून महिन्यातच सुरु होते.मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे जून महिन्यात शाळा सुरु करता आल्या नाही.

 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता.विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता राज्य सरकारनं सुवर्णमध्य काढत ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे.

करोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीनं शिकवणी वर्ग घेण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Online School Time table maharashtra

१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.

२)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे.

३) तिसरी ते आठवी – या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे.

४) नववी ते बारावी – या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Online School Time table maharashtra

By Naukari Adda Team


The Corona virus is on the rise in the state. The growing number of coronavirus patients has caused severe damage in all areas of the state. The school year of the students starts in June.

Considering the increasing prevalence of Corona virus. The government had earlier announced that classes would be conducted online till the situation returns to normal. Accordingly, state education minister Varsha Gaikwad has announced the schedule of online classes by tweeting.

Due to high prevalence of corona, the state government started the academic year from June 15. However, the district collector has been given the power to decide on the actual schooling according to the local conditions. At the same time, the education department has planned to conduct online classes in such areas. Now the schedule of classes from kindergarten to class XII has been announced.

Online School Time table maharashtra


1) Pre-Primary (Kindergarten) - Online classes will be held from Monday to Friday. The duration will be 30 minutes each day. In these classes, students will be guided about their studies by interacting with their parents.

2) 1st and 2nd - Two classes of 30 minutes each day will be conducted from Monday to Friday. There will be 15 minutes of dialogue guidance with the parents of the students. The remaining 15 minutes will be given to the students based on the activity.

3) For students of 3rd to 8th class, two classes of 45 minutes will be conducted every day. The students will be taught online.

4) Ninth to Twelfth - There will be four sessions of 45 minutes for the students studying in this class. From there, they will be educated online.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda