१० वी, १२ वी आणि पदवीधारकांना केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती!!

By Naukari Adda Team


१० वी, १२ वी आणि पदवीधारकांना केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती!!, 10th, 12th and graduates with central government job opportunities; Recruitment in UCIL !!

केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी चालून आली आहे. दहावी, बारावी आणि विज्ञान पदवीधरांसाठी भरती सुरू आहे. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी गेले अनेक दिवस अर्ज प्रक्रिया सुरू होती. २२ जुलै पर्यंत अर्जांची अंतिम मुदत होती, पण ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता १० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. जर तुम्ही अद्याप या भरती प्रक्रियेत सामील झाला नसाल तर तुम्हाला अजूनही संधी आहे. अधिकृत नोटिफिकेशन, अर्जांसंबंधी अधिक माहिती, पदांची माहिती आणि महत्त्वाच्या लिंक्स पुढे देत आहोत.

पदांची नावे आणि वेतन 

१) ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल) – ४ पदे – (वेतन – ३३,९९४ प्रति महिना)

२) माइनिंग मेट ‘सी’ – ५२ पदे – (वेतन – ३३,०८७ प्रति महिना)

३) बॉयलर कम कॉम्प्रेसर अटेंडंट ‘ए’ – ३ पदे – (वेतन – ३२,१८० प्रति महिना)

४) वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर ‘बी’ – १४ पदे – (वेतन – ३२,६३३ प्रति महिना)

५) ब्लास्टर ‘बी’ – ४ पदे – (वेतन – ३२,६३३ प्रति महिना)

६) अप्रेंटिस (माइनिंग मेट) – ५३ पदे

७) अप्रेंटिस (लॅब असिस्टंट) – ६ पदे

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करायला १८ मे २०२० पासून सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया २२ जुलै २०२० रोजी संपणार होती. मात्र आता या प्रक्रियेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी शुल्क ५०० रुपये आहे. महिला व अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे. शुल्क डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे.

पात्रता 

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे. कोणत्या पदासाठी किती पात्रता आवश्यक आहे ते पुढे दिलेल्या नोटिफिकेशनद्वारे कळेल.

रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे (CBT) होणार आहे.

UCIL अंतर्गत १३६ पदांची भरती सुरु – येथे क्लिक करा – https://mahabharti.in/ucil-recruitment-2020/

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


10th, 12th and graduates with central government job opportunities; Recruitment in UCIL !!

By Naukari Adda Team


There is a good chance of getting a central government job. Recruitment is underway for 10th, 12th and Science graduates. There are job opportunities in various positions in Uranium Corporation of India Limited (UCIL).

The recruitment process for this recruitment process had been going on for several days. The deadline for applications was July 22, but this deadline has now been extended. Now you can apply till August 10. If you have not yet joined the recruitment process, you still have a chance. We provide official notifications, more information on applications, position information and important links.

Names of posts and salaries
1) Graduate Operational Trainee (Chemical) - 4 posts - (Salary - 33,994 per month)

2) Mining Mate ‘C’ - 52 posts - (Salary - 33,087 per month)

3) Boiler cum Compressor Attendant ‘A’ - 3 posts - (Salary - 32,180 per month)

4) Winding Engine Driver ‘B’ - 14 posts - (Salary - 32,633 per month)

5) Blaster ‘B’ - 4 posts - (Salary - 32,633 per month)

6) Apprentice (Mining Mate) - 53 posts

7) Apprentice (Lab Assistant) - 6 posts

Applications are to be made online. Application has started from 18th May 2020. The process was to end on July 22, 2020. But now the process has been extended till August 10.

The fee for General and OBC class candidates is Rs.500. The application process is free for women and all other categories. Fees can be paid by debit, credit card or net banking.

Eligibility

Educational qualifications and age limits vary for different positions. How many qualifications are required for which post will be known through the following notification.

Eligible candidates for the vacant posts will be selected through Computer Based Examination (CBT).

Recruitment for 136 posts under UCIL started - Click here -https://mahabharti.in/ucil-recruitment-2020/


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda