SSC Result :अकरावीत मनासारखं कॉलेज मिळणं होऊ शकतं अवघड, 90s club ची स्पर्धा वाढली

By Naukari Adda Team


SSC Result :अकरावीत मनासारखं कॉलेज मिळणं होऊ शकतं अवघड, 90s club ची स्पर्धा वाढली, SSC Result: It can be difficult to get a college like the 21st mind, 90s club competition has increased

SSC Result :अकरावीत मनासारखं कॉलेज मिळणं होऊ शकतं अवघड, 90s club ची स्पर्धा वाढली

पुणे, 29 जुलै : महाराष्ट्र बोर्डाचा SSC 2020 परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result) दुपारी 1 वाजता जाहीर झाला. तो आतापर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांनी पाहिला असेल. अनेकांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळाल्याने आनंदही झाला असेल. पण एवढे गुण मिळवूनही आपल्या पसंतीचं कॉलेज मिळवण्यात या वर्षी अडचण येऊ शकते. कारण या वर्षीच्या निकालाचं वैशिष्ट्य पाहता 90 टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट झाली आहे.

83,262 विद्यार्थ्यांना या वर्षी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या 28516 होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या अंदाजाने किती टक्के गुणांना पसंतीचं कॉलेज असा विचार करत असाल, तर थोडे सावध व्हा. 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी पुणे विभागातले आहेत. 15466 विद्यार्थ्यांना 90 हून अधिक टक्के आहेत. मुंबई विभागातही 14756 विद्यार्थी या 90 क्लबचे सदस्य झाले आहेत. म्हणजेच सर्वाधिक लोकप्रिय महाविद्यालयं जिथे प्रवेशासाठी तुंबळ स्पर्धा आहे, तिथली स्पर्धा यंदा आणखी तीव्र होणार आहे. अर्ध्या आणि पाव टक्क्यांनी पसंतीच्या कॉलेजची अॅडमिशन गेली, असंही होण्याची शक्यता आहे.

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


SSC Result: It can be difficult to get a college like the 21st mind, 90s club competition has increased

By Naukari Adda Team


SSC Result: It can be difficult to get a college like the 21st mind, 90s club competition has increased

Pune, July 29: The result of Maharashtra Board's SSC 2020 examination (MSBSHSE SSC Result) was announced at 1 pm. Most students have seen it by now. Many may have been happy to get more than 90 percent marks. But despite getting so many marks, it may be difficult to get the college of your choice this year. This is because the number of students getting marks above 90 per cent has tripled compared to last year.

83,262 students have scored more than 90 per cent marks this year. The same number was 28516 last year. So if you're thinking of a college of your choice with a percentage of last year's estimate, be a little careful. Most of the students who get more than 90 percent marks are from Pune division. 15466 students are more than 90 percent. In Mumbai division also 14756 students have become members of these 90 clubs. This means that the competition for the most popular colleges, where there is fierce competition for admission, will be even more intense this year. Admission to the college of choice is also likely to be half and a half per cent.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda