१ ऑगस्ट पासून आय टी आय प्रवेश प्रक्रिया सुरु

By Naukari Adda Team


१ ऑगस्ट पासून आय टी आय प्रवेश प्रक्रिया सुरु , ITI admission process starts from 1st August

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने (सेंट्रलाइज्ड) करण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सविस्तर माहितीपुस्तिका ३१ जुलै २०२० पासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्ट २०२० पासून सुरू होत आहे.. अधिक तपशील जाणून घ्या.

प्रवेशअर्ज शुल्क: 

१) राखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category): रु. १५०/-

२) महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु. ३००/-

३) राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category): रु. १००/-

४) अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु. ५००/-

अर्ज करण्याची पद्धत : 

१) ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.

२) प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिये दरम्यान बदलता येणार नाही.

३) तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.

४) प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादरकरण्यासाठी प्रवेशसंकेतस्थळावर नोंदणीक्रमांक (Registration Number) वपासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/ Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.

५) पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.

६) उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास  त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.

अधिकृत वेबसाइट : https://bit.ly/2Xd340l


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


ITI admission process starts from 1st August

By Naukari Adda Team


The admission process in government and private industrial training institutes (ITIs) in the state will be centralized this year. For this, from 1st August 2020, admission forms will be available online at https://admission.dvet.gov.in. A detailed brochure for students will be made available in PDF format in the download section on the website from 31st July 2020. Admission process in private and government ITIs in the state is starting from 1st August 2020. Learn more details.

Admission fee:
1) Unreserved Category: Rs. 150 / -
2) Outside Maharashtra State Candidate: Rs. 300 / -

3) Reserved Category Candidate: Rs. 100 / -

4) Non Resident Indian: Rs. 500 / -

How to apply:
1) Online Admission Application at http://admission.dvet.gov.in Available from 11 a.m. on August 1, 2020.

2) It is mandatory to enter "Primary Mobile Number" in the admission form. Only one admission application can be registered on one mobile number. Candidates will be informed about the entire admission process from time to time via SMS and OTP (One Time Password). Reason, Candidates are required to register their updated mobile number as “Primary Mobile Number” in the online admission form. Also, this mobile number cannot be changed during the admission process.

3) However, if the candidate wants to change any of the selected information submitted in the admission form in any way, he can do so by logging in to his admission account in the “Objections” round after the primary quality round. No change can be made in the admission application thereafter.

4) Only after paying the admission application fee, in order to submit business and institution wise options and preferences for the first admission round, login with the registration number and password and submit it through “Submit / Change Options / Preferences”.

5) For the first entry tour, after filling the preference of the business organization, take a print out of the Option Form.

6) Candidate should fill only one application. If more than one application is filed, all the applications of that candidate will be canceled. If such a candidate is selected or admitted incorrectly, his / her admission will be canceled and the candidate will be disqualified from the entire admission process.

Official website: https://bit.ly/2Xd340l


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda