2020 – 2021 मध्ये तलाठी भरती

By Naukari Adda Team


 2020 – 2021 मध्ये  तलाठी भरती , Talathi recruitment in 2020 - 2021

तलाठी भरती २०२० – २०२१ – ३ ऑगस्ट २०२० अपडेट – राज्यात तलाठ्यांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी महसुल खात्याने 2019 मध्ये भरती केली. त्यातुन परिक्षा घेऊन  निकाल जाहीर झाला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नोकरीत सामावुन घेतलेले नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले आहे. ही पदे तातडीने भरली नाहीत तर तलाठी संघ राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला आहे.

 

श्री. डुबल म्हणाले,” राज्यात तलाठ्यांच्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलाठ्यांवर संबंधित तलाठ्यांच्या कामाचा बोजा येत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांना शारिरीक व्याधी सुरु झाल्या आहेत. काहींचा त्यातच मृत्युही झाला आहे. त्याची माहिती वारंवार आम्ही शासनाला दिली आहे.

शासनाने मागील वर्षी 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात राज्यातील 1618 जागांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी भरती प्रक्रीया पुर्ण करुन उमेदवारांना नियुक्ती दिली, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ही कार्यवाही अंतिम टप्प्यात होती.

त्याच दरम्यान वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची भरती करु नये, असे निर्देश दिले.” भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या औरंगाबाद आणि नांदेड कार्यालयांनी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते.

त्यावर शासनाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवुन अंतिम निवड यादी प्रसिध्द केली. निवड यादीनुसार उमेदवारांना नियुक्ती देणे किंवा पद भरती करणे योग्य नाही. चार मे 2020 च्या शासन निर्णयानुसार पद भरती करु नये. पद भरतीवरील निर्बंध उठल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा.

 

तसेच निवड यादी पुढील एक वर्षापर्यंत वापरण्याबाबत विभागाने सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घ्यावी, असे शासनाने यामध्ये कळविले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटास शासनाचा तळागाळातील प्रतिनिधी तथा शासनाच्या गाडीचा कणा म्हणून स्वतःच्या जिवाची व कुटुंबाची परवा न करता काम करणाऱ्या तलाठी व मंडलाधिकारी यांना महसूल दिनी शासनाने ही भेटच दिली आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे त्यांनी सांगितले. 

 

20 July Update : फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने पदभरती प्रकिया पारदर्शकपणे राबविण्याची जबाबदारी महाआयटीच्या महापरीक्षा पोर्टल‌वर सोपवली होती. पोर्टलच्या माध्यमातून ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील ७२ हजार पदांसाठी दोन टप्प्यांत मेगाभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागांपैकी १८०९ जागांसाठी सर्व जिल्ह्यांत तलाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. क्रियेसाठी नेमण्यात आलेल्या, परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मास किंवा हाय टेक कॉपी, डमी उमेदवार यासारखे प्रकार घडले. त्यामुळे या परीक्षांवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारला पोर्टल रद्द करावे लागले. मात्र, या पोर्टलद्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे.

विविध विभागांमध्ये साधारण ५ ते ६ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया झाली. त्यात सर्वाधिक १८०९ जागा तलाठी पदासाठी होत्या. नगर जिल्ह्यात २३६ जागांसाठी तलाठी भरती प्रकिया राबविण्यात येत होती. त्यानंतर पोर्टलमार्फत उमेदवार व त्यांना मिळालेल्या गुणांची यादी प्रकाशित झाली. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची निवड डमी उमेदवारांच्या माध्यमातून झाल्याचे महाआयटी विभागाने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले. त्यानंतर जिल्हा निवड समितीने याबाबत आणखी तपास करून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा केली. त्या वेळी समितीकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यावर संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे समितीने राज्य सरकारकडून अभिप्राय आणि मार्गदर्शन मागविले आहे. याबाबत राज्य सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती निवड समितीचे सदस्य सचिव व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यापूर्वी, जालना जिल्ह्यात परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवाराचे नाव निवड यादीत आल्याचा गैरप्रकार झाला आहे.

Talathi Bharti 2020 बद्दल अपडेट – मागील वर्षी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक जिल्ह्यात तलाठी पदाच्या ८३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. बेरोजगारांची प्रचंड संख्या असल्याने जिल्ह्यासह राज्यातून या जागांसाठी २२ हजार ५०० जणांचे अर्ज दाखल झाले होते.

पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जुलै महिन्यात परीक्षेची प्रक्रिया राबवत नाशिकमध्ये विविध केंद्रावर या सर्वांची लेखी परीक्षा घेतली.नियमानुसार यावर्षी जानेवारीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रारूप यादीही प्रसिद्ध झाल्याने नवेवर्ष गुड न्यूज देणार अशी अपेक्षा या तरुणांना लागली होती.१७ व १८ फेब्रुवारीला या तरुणांच्या कागदपत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणीही झाल्याने आता काही दिवसात आपल्याला नियुक्तीचे आदेश मिळतील,असे स्वप्न हे युवक पाहू लागले आणि अचानकपणे कोरोना नावाचा राक्षस येऊन धडकला आणि या युवकांच्या स्वप्नांना ब्रेक लागला असुन चार महिने उलटूनही हे उत्तीर्ण तलाठी उपविभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनामुळे आता आर्थिक घडी विस्कटल्याने शासनाने आरोग्य विभाग वगळता इतर विभागांमध्ये भरती होणार नाही असे संकेत दिले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण युवक आपल्याला नियुक्ती भेटेल की नाही या संभ्रमात पडले आहे.मागील तीन ते चार वर्षे अभ्यास केल्यानंतर या परीक्षांमध्ये यश मिळतं आणि समाज उपयोगात येण्यासाठी स्वतःचं ज्ञान वापरण्याची संधी भेटावी ही प्रत्येक अभ्यासू परीक्षार्थी इच्छा असते‌. त्यामुळे परिस्थितीमध्ये आपण उत्तीर्ण तर झालो आहोत मग या कठीण परिस्थितीत प्रशासनाला कामात हातभार लावून सेवा करण्याची संधी भेटल्यास अधिक चांगले असे म्हणून हे युवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांना अद्याप कोणतेही संकेत न भेटल्यामुळे उत्तीर्ण तलाठी संभ्रमात आहेत.

 

मित्रांनो, सध्या कोरोना प्रादुर्भाव मुळे सर्व भरती प्रक्रिया स्थगित आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरुण तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती बघता सर्वाना प्रश्न पडला आहे कि तलाठी भरती होणार का ? आणि कधी होणार? यात  एक नवीन म्हणजे, काल (४ मे २०२०) रोजी प्रकाशित एका बातमी नुसार सध्या शासनाने आरोग्य, द्रव्य आणि अत्यावश्यक भरती सोडून अन्य सर्व भरती प्रक्रियांना व अनेक योजनांना स्थिगिती दिली आहे. या मागचा उद्देश म्हणजे शासनाकडे सध्या महसूल कमी आहे. कोरोना मुळे शासनाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या बातमी नुसार भरती पुढील आदेश मिळे पर्यंत स्थगित असल्याचे समजते.

तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या तलाठी भरती सुरु होणे कठीण आहे. तरी आपण दिवाळी च्या जवळपास चांगल्या बातमीची अपेक्षा करू शकतो. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, सिल्याबस, मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि इतर सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Talathi recruitment in 2020 - 2021

By Naukari Adda Team


Talathi Recruitment 2020 - 2021 - 3 August 2020 Update - 30% posts of Talathis are vacant in the state. For this, the revenue department recruited in 2019. The result was announced after taking the exam. However, eligible candidates have not yet been accommodated in the job. Therefore, the government has rubbed salt on the wounds of the working lakes. If these posts are not filled immediately, the Talathi Sangh will stage a statewide agitation, warned Dnyandev Dubal, president of the state Talathi Sangh.

Mr. "There are 30 per cent vacancies in the state," he said. Therefore, the work load of the respective talattas is coming on the available talattas. As a result, many Talathas have started suffering from physical ailments. Some have even died in it. We have repeatedly informed the government about it.

The government implemented the Talathi recruitment process in 2019 last year. Millions of youths had applied for 1618 seats in the state. A list of his results was not released. After that, some Collectorate offices completed the recruitment process and appointed candidates, while some Collectorate offices were in the final stages of the process.

Meanwhile, the finance department has directed that no department other than the public health department and the medical education department should make any kind of recruitment. ” The Aurangabad and Nanded offices, which are in the final stages of recruitment process, had sought guidance from the government on how to issue appointment orders to selected candidates for the Talathi post.

The government sent a letter to the concerned Collectorate and published the final selection list. It is not appropriate to appoint or recruit candidates as per the selection list. The post should not be filled as per the ruling of May 4, 2020. Further decision should be taken after the restrictions on recruitment are lifted.

The government has also informed that the department should get the approval of the general administration department for using the selection list for the next one year. The government has given this gift on the day of revenue to the grassroots representatives of the government and the talathis and mandal officers who are working as the backbone of the government's car without risking their lives and family. "We are protesting," he said.

20 July Update: When Fadnavis was the Chief Minister, the government had entrusted the responsibility of conducting the recruitment process in a transparent manner to the MahaIT examination portal of MahaIT. It was decided to recruit for 72,000 posts in 'C' and 'D' categories through the portal in two phases. In the first phase, Talathi recruitment process was implemented in all the districts for 1809 out of 36 thousand posts. There were a lot of mass or high tech copies, dummy candidates at the examination centers assigned to the action. Therefore, these examinations were blamed for a large number of irregularities and financial malpractices. The state government then had to cancel the portal. However, the recruitment process implemented through this portal is in the midst of controversy.

Recruitment process was done for about 5 to 6 thousand posts in various departments. The highest number of 1809 seats were for Talathi post. Talathi recruitment process was being implemented for 236 posts in Nagar district. After that the list of candidates and their marks was published through the portal. The MahaIT department informed the city collector's office that two of the candidates in the list were selected through dummy candidates. After that, the district selection committee conducted further investigation in this regard and verified the complaints received by the district collector's office. At that time, the committee checked the original documents of the selected candidates and found suspicious items. Therefore, the committee has sought feedback and guidance from the state government. Action will be taken after receiving instructions from the state government in this regard. Candidates should take note of this, said Sandeep Nichit, Member Secretary of the Selection Committee and Resident Deputy Collector through a press release. Earlier, in Jalna district, the name of a candidate who was absent from the examination was wrongly included in the selection list.

Update on Talathi Bharti 2020 - In March last year, the District Collector's Office had published an advertisement to fill 83 Talathi posts in Nashik district. Due to the huge number of unemployed, 22,500 applications were filed for these posts from the district and the state.

For the selection of eligible candidates, the Nashik District Collector's Office conducted the examination process in July at various centers in Nashik. As per the rules, the draft list of students who passed in January this year was also published. The young man started dreaming that he would get the appointment order in a few days due to the investigation and suddenly a monster named Corona came and hit him and his dreams came to an end.

Corona has now signaled that the government will not be recruiting in departments other than the health department as the economic crisis is now in full swing. Therefore, the youngster who has passed is confused as to whether he will get the appointment or not. After studying for the last three to four years, he has succeeded in these exams.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda