मुंबई येथील मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ

By Naukari Adda Team


मुंबई येथील मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ , Extension of pre-admission registration process of Mumbai University at Mumbai

मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नोंदणी करण्याची मुदत विद्यापीठाने एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी २४ जुलै पासून सुरू झाली आहे. पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पहिली मेरीट लिस्ट ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती.

 

प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

१) अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०

२) प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)

३) प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)

४) पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)

५) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)

६) दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)

७) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)

८) तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)

९) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत

नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइट : http://mum.digitaluniversity.ac/

अधिकृत वेबसाइट : https://mu.ac.in/

विद्यापीठ अंतर्गत कॉलेजेस :  http://academicaudit.mu.ac.in/AA/college_reps.php


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Extension of pre-admission registration process of Mumbai University at Mumbai

By Naukari Adda Team


Admission process for degree courses of Mumbai University is underway. The university has extended the deadline for registration for admissions to first year degree courses by one day. This period has been extended till August 5. Students will be able to register till 5 pm on August 5, 2020. This registration has started from 24th July. The first merit list will be announced on August 6 at 11 am. According to the earlier schedule, the first merit list was to be announced on August 4.

The detailed schedule of admissions is as follows -
1) Sale of Applications - 24th July 2020 to 5th August 2020

2) Pre-Admission Registration (on University Website) - 22nd July 2020 to 5th August 2020 (till 1pm)

3) Submission of application form along with copy of pre-admission application - 27th July 2020 to 5th August 2020 (till 3 pm)

4) First merit list - 6th August 2020 (11 am)

5) Document Verification and Fees - 6th August 2020 to 11th August 2020 (till 3pm)

6) Second Quality List - 11 August 2020 (7 pm)

7) Document Verification and Fees - 12th August 2020 to 17th August 2020 (till 3 pm)

8) Third merit list - 17th August 2020 (7 pm)

9) Document Verification and Fees - 18th August 2020 to 21st August 2020 (till 3 pm)

Official website for registration: http://mum.digitaluniversity.ac/

Official Website: https://mu.ac.in/

Colleges under the University: http://academicaudit.mu.ac.in/AA/college_reps.php


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda