सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय : आता होणार सामायिक परीक्षा

By Naukari Adda Team


सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय : आता होणार सामायिक परीक्षा , Big decision of Modi government regarding government jobs: Common examination will be held now

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : युवा पिढीच्या नोकरीसंदर्भात मोदी सरकारने (Modi government) आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency)स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.

शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्ग चोखाळते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा देतात. आता मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.

 

प्रकाश जावडेकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, "युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल."

विमानतळांचं खासगीकरण

आज झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये National Recruitment Agency खेरीज आणखी एक मोठा निर्णय झाला. देशातल्या 6 विमानतळांचं व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने हे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जावडेकर म्हणाले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Big decision of Modi government regarding government jobs: Common examination will be held now

By Naukari Adda Team


New Delhi, Aug 19: The Modi government today took an important decision regarding the jobs of the younger generation. A National Recruitment Agency will be set up to reduce the stress of aspiring candidates for government jobs. This will enable the youth to prove their quality by giving a single Common Examination (CET).

The younger generation finds many ways to get a job after getting an education. Every organization and company has its own exams and young people with good job ambitions take all these exams. Now a historic decision taken by the Modi government is likely to change this picture. Union Minister Prakash Javdekar informed about this important decision taken in the Cabinet meeting.

There will now be a common exam for all aspiring candidates seeking a job in a government institution. For this, National Recruitment Agency will be established. Once registered in this institute, the youth will have to prove their worthiness by passing a single examination. Therefore, the time will not come for the younger generation to wander around giving door-to-door exams for jobs.

Giving information in this regard, Prakash Javadekar said, "There will be only one Common Eligibility test so that the youth do not have to go for various examinations.

Privatization of airports

Apart from the National Recruitment Agency, another major decision was taken in today's cabinet meeting. The Modi government has decided to hand over the management and day-to-day operations of 6 airports in the country to a private company. Javadekar said that the decision was taken to privatize the aircraft with the objective of providing better facilities to the passengers.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021