(SSC) सीजीएल (टीयर ३) परीक्षेची तारीख जाहीर

By Naukari Adda Team


(SSC) सीजीएल (टीयर ३) परीक्षेची तारीख जाहीर, (SSC) CGL (Tier 3) Exam Date Announced

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ची तारीख जाहीर केली आहे. कर्मचारी भरती आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ही २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ रविवारी २२ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचा निर्णय कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. टीयर १ परीक्षेत पात्र ठरलेले सर्व उमेदवार टीयर २ आणि टीयर ३ परीक्षांना बसण्यास पात्र आहेत.’

हे वेळापत्रक भविष्यात कोविड -१९ संसर्ग स्थिती आणि सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलू शकतं, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.

उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावी. परीक्षेच्या संबंधी कोणतीही माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन आपल्या वेबसाइटद्वारेच जारी करते.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


(SSC) CGL (Tier 3) Exam Date Announced

By Naukari Adda Team


The Staff Selection Commission (SSC) has announced the date of Combined Graduate Level Examination (Tier 3) 2019. According to the schedule issued by the Staff Recruitment Commission, the Combined Graduate Level Examination (Tier 3) 2019 will be held on 22nd November 2020.

A circular issued in this regard states, "The Staff Recruitment Commission has decided to conduct the Combined Graduate Level Examination (Tier 3) 2019 on Sunday, November 22, 2020." All the candidates who have qualified for the Tier 1 examination are eligible to sit for the Tier 2 and Tier 3 examinations. '

The schedule may change in the future according to the Covid-19 infection status and guidelines issued by the government from time to time, the circular said.

Candidates should keep on visiting the official website ssc.nic.in for the latest information. Any information related to the exam is released by the Staff Selection Commission through its website.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021