परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार

By Naukari Adda Team


परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार, The decision of the exam will be taken on Monday

मुंबई, 29 ऑगस्ट : या बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित कशा घेता येतील या संदर्भात महत्वाची चर्चा झाली. सोप्यातल्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यासंदर्भात उपाय सुचवले गेले. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेपूर्वी मिळाला पाहिजे, अशीही भूमिका मांडण्यात आली. कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. पण त्यांच्यावर परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी दबाव आणला जाणार आहे. त्यांची कुठलीही अडचण होणार नाही, याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असं सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितलं.​ परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देऊ नये, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्य सरकारची सूत्र हलायला लागली आणि बैठकींचं सत्र सुरू झालं. परीक्षा घेण्यापासून ते निकाल लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सोमवारी दुपारपर्यंत येईल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेऊ शकतो का याचा निर्णय आता सोमवारवर गेला आहे.

शनिवार असूनही उच्च आणि तंत्रशिश्रण मंत्री उदय सामंत यांच्या दालनात अखंड बैठका सुरू आहेत. त्यात महत्त्वाची ठरली कुलगुरूंबरोबरची बैठक. दुपारी 1 वाजता राज्यातल्या सर्व कुलगुरूंबरोबर सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. ती परीक्षेसंदर्भातला निर्णय घेईल.

 

'30 सप्टेंबर दुपारी 12 पर्यंत  आम्ही परीक्षा घेऊ शकतो का ? याचा निर्णय येत्या सोमवारी परीक्षा समिती घेणार आहे. सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत परीक्षा समितीचा अहवाल येणार आहे', असं सामंत म्हणाले.

यानंतर संध्याकाळी चार वाजता माजी कुलगुरू वेरुळकर, विजय घुले तसेच उच्च शिक्षण विभागातील दोन्ही संचालक यांच्या सोबतही बैठक घेणार आहेत.

कुलगुरूंसोबतच्या बैठकीत काय ठरलं?

- विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकणार नाही.

- विद्यार्ध्यांना अडचण होणार नाही याचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.

- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीसोबत दोन संचालक समन्वयाचे काम करेल.

- विद्यार्थ्यांना सेंटरला बोलावून परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचं मत कुलगुरूंनी व्यक्त केलं.

 

- UGC ने सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन किंवा ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात चाचपणी

- 15 सप्टेंबरपर्यंत परीक्षाच घेऊ शकत नाही, असं गडचिरोली आणि चंद्रपूर मधल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितलं

- विध्यार्थ्यांना केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये अशीच पद्धती अवलंबावी असा आमचा प्रयत्न आहे.

- आमच्या बोलण्याचा विपर्यास कोणी करू नये, राजकारण होऊ नये. यामुळे विध्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The decision of the exam will be taken on Monday

By Naukari Adda Team


Mumbai, August 29: An important discussion was held in this meeting on how to take the exams of the students safely. The simplest method was to suggest a solution for the students to take the exam. It was also suggested that students should be given sufficient time before the examination. The court's decision means students will have to take exams. But they will be pressured to take exams and study. After the meeting, Samantha said that priority would be given to them so that they would not face any problem. A committee has been formed to decide on the outcome of the examination. The report of this committee will come by noon on Monday. So the decision on whether to take the exam in September has now gone to Monday.

Despite this, uninterrupted meetings are going on in the room of Higher and Technical Education Minister Uday Samant. The meeting with the Vice-Chancellor was important. At 1 pm, Samant held discussions with all the Vice-Chancellors of the state through video conferencing. A six-member committee has been appointed under the chairmanship of Mumbai University Vice-Chancellor Suhas Pednekar. She will decide on the exam.

Can we take the exam by 12 noon on September 30? The decision will be taken by the examination committee next Monday. The report of the examination committee will be available by 12 noon on Monday, 'said Samant.

After this, at 4 pm, a meeting will be held with former Vice Chancellor Verulkar, Vijay Ghule and both the directors of the higher education department.

What happened in the meeting with the Vice-Chancellor?

- No pressure on students.

- Priority will be given to ensure that students do not face any problem.

- A six-member committee has been appointed under the chairmanship of Mumbai University Vice Chancellor Suhas Pednekar. The two directors will coordinate with this committee.

- The Vice-Chancellor expressed the view that there is no situation to call the students to the center and take the examination.

- Testing for taking the exam online or by open book method as suggested by UGC

- Can't take exams till September 15, says Gadchiroli and Chandrapur University Vice-Chancellors

- We are trying to ensure that students do not have to come to the center and take the exam.

- No one should distort our speech, there should be no politics. This will increase the confusion among the students.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda