JEE आणि NEET च्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या लोकलने प्रवास करण्याची परवानगी

By Naukari Adda Team


JEE आणि NEET च्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या लोकलने प्रवास करण्याची परवानगी , JEE and NEET students are allowed to travel by Mumbai local

जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोरील सर्वात मोठी अडचण दूर झाली असून प्रवासासाठी रेल्वेसेवा उपलब्ध असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. विद्यार्थी विशेष उपनगरीय रेल्वेतून प्रवास करु शकतात असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील मोठा अडथळा दूर झाला असून मुंबई लोकलने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या परवानगीनंतर सप्टेंबर महिन्यात पार पडणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षेच्या उमेदवारांना विशेष उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी परवानगी देताना अ‍ॅडमिट कार्ड तपासलं जाणार आहे. अ‍ॅडमिट कार्ड तपासल्यानंतरच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पालकांना परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. यासंबंधी रेल्वे स्थानकं आणि तिथे तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त काऊंटर सुरु केले जाणार आहेत.

परिपत्रकात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विद्यार्थी वगळता इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान करोनाशी संबंधित सर्व सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


JEE and NEET students are allowed to travel by Mumbai local

By Naukari Adda Team


JEE & NEET Parikshechaya Vidyarthyansamoriil Sarvat Mothi Haddan Dura Jhali Asun Pravasanasathi Railway service is available. The Union Home Ministry has conducted a special program for the students of the Railway Railway, who have come to visit Kanyachi Paragani. Students can come to the special suburban railway station or come to a circular meeting. Yamule Vidyarthyanchaya Pravasatil Motha Adatha away Jhala Asun Mumbai Local Migration Mokala Jhala is coming.

According to the circular, Dainyat Alleya Mahitin, the Union Home Minister Dilelya Parwanaginantar September Mahineyat Par Padalanya JEE and Neet Neerkshaksya Umedwaranna Special Suburban Railway stay Karanyachi Sammati Deenyat Ali Aali.

Students are going to travel to railway station, taxpayer, pass, admission card, etc. Admit Card Tapasalyanantrach Vidyarthyanna and Tyanchayasobat Asanyaya Palakanna Parixenchaya Divashi Railway Place Entry will be granted. The security personnel posted on or about railway locations and dates are also known. The new student Yasathi Kahi Kahtvachaya, the location of the additional counter, the beginning of the banana janaar.

Circulars Central Railway and West Railway Students Classes Itranna Sthankavar Gardi Karka Naka is not invoked. All the safety related rules related to taxation of students, living in the heart of the country, are very important.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda