UGVCLमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

By Naukari Adda Team


UGVCLमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, Golden job opportunities for graduates in UGVCL !!

उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडने (UGVCL) पदवीधर अ‍ॅप्रेंटिस पदासाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. या रिक्त जागा BOAT योजनेच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कराराच्या आधारावर भरायच्या आहेत. याबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. एकूण 56 पदांसाठी भरती करावयाची आहेत, त्यापैकी 39 पदे पुरुष आणि 17 पदे महिलांसाठी रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

पात्र व इच्छुक उमेदवार अप्पर महाव्यवस्थापक (एचआर), कॉर्पोरेट कार्यालय, उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड, विसनगर रोड, मेहसाणा-384001वर स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. लिफाफ्यात ‘BOAT स्कीम अंतर्गत ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसच्या नोकरीसाठी अर्ज’ असे लिहिलेले असणं आवश्यक आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

शैक्षणिक पात्रता

वर्ष 2018 ते 2020 या कालावधीत उमेदवारांनी कमीत कमी 55% सह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये नियमित बी.ई/बी.टेक उत्तीर्ण केलेले असावे.

वय श्रेणी

अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना 05 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या वेळी मिळालेल्या गुणांवर आणि मूळ कागदपत्रांच्या पडताळणीवर आधारित असेल. समान स्कोअरमधल्या उमेदवारांपैकी जास्त वयाच्या उमेदवारांचा विचार केला जाईल.

स्टायपेंड

सुरुवातीला 9,000 दरमहा प्रशिक्षणार्थी नोकरदारांना मिळतील, या कालावधीत यूजीव्हीसीएलद्वारे वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकते.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Golden job opportunities for graduates in UGVCL !!

By Naukari Adda Team


North Gujarat Visa Company Limited (UGVCL) Paddidhar Apprentice Padasathi is a vacant Jagan Bharati Kadhali. Or empty wake BOAT Yojnechaya mhanzech 1 Varshachaya kararachaya Aadhaar bhavarayachaya. Regarding the issuance of the official notification, the notification is in progress. Accordingly, Arj Karanyachi Shevatchi date is 15th September 2020. Ekun 56 Padansathi Bharti Karavayachi Ahet, Typaki 39 p. Men and 17 p. More Mahithisathi candidates authorized website www.ugvcl.com VAR BHETU DEU SHAKATAT and issued notification.

Eligible and Interested candidates Appar General Manager (HR), Corporate Office, North Gujarat Visa Company Limited, Visnagar Road, Mehsana-384001 Under the BOAT scheme, Graduate Apprentice, Nokrisathi Arj, it is very important, O Umaidvarani Laxat Dhyave.

Academic eligibility
Year 2018 Te 2020 or Kalavadhit Umedavarani Kami Shortage 55% cum Electrical Engineering Medium Regular BE / B.Tech Passed Kelele Asawe.

Age range
Unreserved category candidate Umaadvaransathi age has been fixed for 28 years;

Net process
Umedavaranchi Nivad Mullakhtichya Vetti Millalelya Gunavar Mundra Kagadapatranya Padataniwar based Assel. The same Skoramdhalya Umaidvarampai jaist vyachaya Umaidvarancha idea banana jaile.

Stypend
Suruvatila 9,000 trainee trainees Nokardaranna Mittil, or Vavodhee by Kalavadhita UGVHCL, improvised bananas.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda