९ तास झोपा आणि १ लाख रुपये पगार मिळवा

By Naukari Adda Team


९ तास झोपा आणि १ लाख रुपये पगार मिळवा , Get 9 hours of sleep and a salary of Rs. 1 lakh

रात्री झोप पूर्ण झाली नाही आणि ऑफिसमध्ये डुलकी लागली की ऑफिसमध्ये झोपायला येता का? असा बॉसचा ओरडा पडतोच. मात्र भारतातील एक कंपनी तुम्हाला ऑफिसमध्ये झोपण्यासाठीच पगार देणार आहे.भारतातील एका कंपनीने स्लिप इंटर्नशीप सुरू केली आहे, म्हणजे तुम्हाला कामासाठी नव्हे तर फक्त झोपण्यासाठी स्टायपेंड दिला जाणार आहे.ऑफिसमध्ये रात्री नऊ तास झोपण्यासाठी तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे.एक लाख रुपये स्टायपेंडसह झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी इंटर्न्सना स्लिप एक्सपर्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ, इंटेरिअर डिझायनर यांचं मार्गदर्शनही ही कंपनी उपलब्ध करून देणार.

प्रत्येक नोकरीसाठी काही अटी आणि पात्रता असतात. तशा या इंटर्नशीपसाठीदेखील आहेत.

या इंटर्नशीपसाठी तुमच्याकडे कोणतीही डिग्री असली तरी हरकत नाही. जर तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये  झोपला असाल तर त्याचा अतिरिक्त बोनस असेल.

तुम्हाला बेडवर गेल्यानंतर 10 ते 20 मिनिटांत झोपावं लागेल.आवाज असलेल्या ठिकाणीदेखील तुम्हाला झोप लागायला हवी. संबंधित व्यक्तीने लक्ष केंद्रीत करून आपल्या झोपेच्या पद्धतीचं शिस्तबद्ध रेकॉर्ड करायला हवा.ज्यांनी Chamomile (एक औषधी फुल) याची चव घेतली असेल, ज्यांनी आपल्या सोशल मीडियावर कमी वेळ घालवला असेल, तसंच ज्यांना वेबसाईटवरील लेख वाचण्यात कमी स्वारस्य असणे आणि त्यांना झोपण्यात जास्त मन लागणे. अशा व्यक्तींना प्राध्यान्य दिलं जाईल.तुम्ही या अटी पूर्ण करत असाल आणि या इंटर्नशिपसाठी पात्र आहात तर मग फक्त झोपण्यासाठी एक लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल.आता तुम्ही म्हणाल ही कंपनी नेमकी आहे कोणती? तर बंगळुरूतील वेकफिट (Wakefit) कंपनीने अशी स्लिप इंटर्नशीप सुरू केली आहे.

या कंपनीने पहिल्यांदाच स्लिपिंग इटर्नसाठी वॅकन्सी काढल्या नाहीत. याआधीदेखील जवळपास 1.7 लाख लोकांनी या इंटर्नशीपसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त 23 जणांची निवड झाली होती. त्यामध्ये 21 भारतीय आणि दोन परदेशी नागरिक होते.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Get 9 hours of sleep and a salary of Rs. 1 lakh

By Naukari Adda Team


Don't sleep at night and feel nauseous in the office or come to sleep in the office? That's what the boss shouts. But a company in India will pay you only for sleeping in the office. A company in India has started a sleep internship, which means you will be given a stipend for sleeping only for work. You will get one lakh rupees for nine hours of sleep in the office at night. The company will also provide guidance to interns from sleep experts, dieticians, fitness experts and interior designers to enhance the quality.

There are certain conditions and qualifications for each job. The same is true for these internships.

It doesn't matter what degree you have for this internship. If you sleep in school, college, it will be an added bonus.

You need to fall asleep within 10 to 20 minutes of going to bed. You should also fall asleep where there is noise. Concerned neo-hippies and their global warming, i'll tell ya. Preference will be given to such persons. If you are fulfilling these conditions and are eligible for this internship, then you too will be eager to get one lakh rupees just for sleeping. Now you will say which company is this? Wakefit, a Bangalore-based company, has started such a slip internship.

This is not the first time the company has filled vacancies for Sleeping Eaters. Earlier, about 1.7 lakh people had registered for the internship. Only 23 of them were selected. There were 21 Indian and two foreign nationals.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda