केंद्रीय गृहमंत्रालयाचे SOP नववी ते बारावीच्या वर्गांसाठी

By Naukari Adda Team


केंद्रीय गृहमंत्रालयाचे SOP नववी ते बारावीच्या वर्गांसाठी, Union Home Ministry

केंद्रीय गृहमंत्रालयाने उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केले आहे. अनलॉक ४ अंतर्गत या संस्थांना २१ सप्टेंबरपासून सुरू होण्यास परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरुपात शाळेत येण्याची मुभा देण्यात आली आहे. कोविड - १९ काळात विशेष खबरदारीसही या शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

नियंत्रित क्लासरुम अॅक्टिव्हिटिज, वेगवेगळे टाइम स्लॉट्स, दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचं अंतर राखून आसन व्यवस्था करणं, वर्गखोल्या डिसइन्फेक्ट करणं आदी सुरक्षिततेचे उपाय योजण्याबाबतजी मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे -

कोणकोणते खबरदारीचे उपाय?

कोविड-१९ संसर्गाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने हे खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत. हे पुढीलप्रमाणे -
- सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान ६ फुटांचं अंतर.
- मास्क वापरणे बंधनकारक
- सतत साबणाने ५० ते ६० सेकंदांपर्यंत हात धुणे, शक्य तेव्हा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्सचा वापर करणं.
- खोकताना, शिंकताना तोंड, नाक रुमाल, टिश्यू पेपर, हाताचं कोपर यांनी झाकणं बंधनकारक आहे. खोकताना, शिंकताना वापरलेल्या टिश्यू पेपरची तत्काळ व्हिल्हेवाट लावणं गरजेचं आहे.
- स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणे आणि कोणताही आजार असल्यास तो संबंधित अधिकाऱ्यांना, शिक्षकांना कळवणे.
- थुंकण्यास सक्त मनाई.

- आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करणे.

 

शाळा उघडण्याआधी कोणती खबरदारी?

- कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील शाळांनाच उघडण्यास परवानगी. कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास मनाई. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना कंटेन्मेंट झोन्स असलेल्या भागांना भेट न देण्याच्या सूचना.
- शाळांच्या इमारती उघडण्यापूर्वी त्या पूर्णपणे सॅनिटाइज कराव्यात.
- ज्या शाळांच्या इमारती क्वारंटाइन सेंटर होत्या, तेथे सॅनिटायझेशन अधिक तीव्रपणे करणे. ५० टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी.
- नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरुपात शाळेत येण्याचा पर्याय खुला. मात्र त्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक. अन्यथा ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांसी खुला आहेच.
- बायोमॅट्रिक हजेरीऐवजी अन्य हजेरीच्या स्पर्शविरिहित पद्धतींचा अवलंब करावा.
- सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी शाळेच्या आवारात दर सहा फूटांवर मार्किंग करावे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Union Home Ministry's SOP for classes IX to XII

By Naukari Adda Team


The Union Home Ministry has issued banners of higher education and molecular skills training centers, standard operating procedure. Under Unlock 4 or Institution 21 September Passeroon Suru Hoyansa Deviyat Denyat Deyyat Aali Iyatta navvi te baravi paratchya vidyarthyana voluntary format rata yenyachi mubha deenyat aali. Kovid - 19 Khat special special care or educational institution Suru Karanyas Parvani Deenyat Aali Aali.

Controlled Classroom Activities, Time Slot Time Slots, Supporting Interstellar Asan Arrangement, Supporting Measures For Both Students, Safeguards, Safeguards, Safeguards, Planning Guide Guidelines, Central Home Ministries. Ti pudhile certaion -

Angry beware: bottom measures?

Kovid-19 Sansargacha Deception Reduction Karyanchai Sighting, Beware, the next solution is in the area of ​​politics. O scholar certificate -
- Social distancing law rules Panayasathi both students.
- Mask return binding
- Continuous sabanane 50 te 40 sec second hand Hat dhunay, Shakya tevaha alcoholic sanitaijarschacha vapar karan.
- Khoktana, Shinkatana Tond, Nose Handkerchief, Tissue Paper, Hatchan Kopar Yani Jankan Khoktana, Shinkatana Vaparlelya Tissue Pepperchi, Whilwheat Lavanam Garjeon
- Automatically select tabytechi ki jhene and konjatahi aajar realyas, then related authorities, teachers.
- Thunknayas celebrated vigorously.

- Arogya Setu App Download Download Karun Tyacha Vapar Karane.

Shala Ughdanya

- Containment Jhonchya Baheril Shanaanach Udganyaas Parvana. Containment Jhonmdhye Rahanya or student, teacher, non-teaching staff, celebrated Shantya present. Students, Teachers, Workers, Containment Jhons Aslelya Bhagana Bhet Na Denyachaya Information.
- Shaanchaya Timber Ughdnayapoorvi Tyu Poornpane Sanitize Karavayat.
- Jaya Shanchaya Timber Quarantine Center Hotya, To make the sanitation more rapid. 50 stucco teachers, non-teaching staff, non-attendance.
- Navvi te baravichya vidyarthyana elective form Shahet Yenyacha synonym opened. Only Tyasathi Palakanchi Parbandi required. Otherwise online syllabus synonym Vidyarthyasi open.
- Biometric HazeryVG Other Hazerichya touchless method
- Social distancing rules rules Panyasathi Shachaya Awara rate by footprint marking.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda