12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी जगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या

By Naukari Adda Team


12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी जगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या, Biggest opportunity for 12th pass holders The world

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : जगातील सर्वात मोठी e-commerce कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. सोमवारी अमेझॉनने याविषयी घोषणा केली. Amazon.com ने याविषयी माहिती देताना सांगितलं की, लवकरच ऑनलाईन ऑर्डरच्या वितरणावर कंपनी नव्याने काम करणार असून 1 लाख लोकांसाठी रोजगार देखील निर्माण करणार आहे.'

Amazon ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 'या वितरणाच्या कामासाठी बारावी उत्तीर्ण असणं एवढीच पात्रता पुरेशी आहे. यामध्ये पार्ट टाइम आणि फुल टाइम कामासाठी भरती होणार असून पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्टिंग विभागात ही नोकरभरती केली जाणार आहे.' अमेझॉन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं.

याविषयी अधिक माहिती देताना कंपनीने सांगितलं की, त्यांना 100 नवीन वेअरहाऊस आणि अन्य कामांसाठी माणसांची गरज आहे. या वेअर हाऊसचं काम पाहणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी याविषयी सांगितले कि, अमेझॉन काही शहरांमध्ये 1,000 डॉलर साइन इन बोनस देखील देत आहे. त्यांच्या मते डेट्रॉइट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि लुइविले, केंटकीमध्ये कामगार मिळणं खूप अवघड आहे. अमेझॉनमध्ये सुरुवाती वेतन हे 15 डॉलर प्रतितास इतकं आहे. मागील आठवड्यातच अमेझॉनने घोषणा केली होती की, त्यांना कॉर्पोरेट आणि तांत्रिक कामांसाठी 33,000 कामगारांची गरज आहे. अमेझॉनने एप्रिल ते जूनच्या दरम्यान विक्रमी कमाई केली असून कोरोनाच्या या संकटात अनेकांनी ऑनलाईन किराणा ऑर्डर केल्यामुळे त्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

अमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये अनेक गोष्टी या अस्तव्यस्त पडलेल्या असतात. त्यामुळे हे सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज आहे. हॉलिडे शॉपिंग आणि सेलच्या दिवसांमध्ये अमेझॉनच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळतात. त्यामुळे या दिवशी कोणतीही गडबड न होण्यासाठी त्यांनी आधीपासूनच तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच नवीन 1 लाख लोकांची भरती करण्याची तयारी अमेझॉनने सुरु केली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Biggest opportunity for 12th pass holders The world's largest e-commere company will provide 1 lakh jobs

By Naukari Adda Team


New Delhi, Sep 14: The world's largest e-commerce company will employ one lakh people. Amazon made the announcement on Monday. Amazon.com said the company will soon be redesigning online order distribution and creating jobs for 1 lakh people.

According to the information released by Amazon, 'Twelfth pass qualification is enough for this distribution work. This will include recruitment for part-time and full-time work in the packing, shipping and sorting department. Amazon had hired 1.75 million people earlier this year.

Giving more information about this, the company said that they need people for 100 new warehouses and other works. Amazon is also offering a डे 1,000 sign-in bonus in some cities, said Alicia Bowler Davis, who oversees the warehouse. According to him, it is very difficult to find workers in Detroit, New York, Philadelphia and Louisville, Kentucky. The starting salary at Amazon is डॉलर 15 per hour. Just last week, Amazon announced that it needed 33,000 workers for corporate and technical work. Amazon made record earnings between April and June, and many have ordered groceries online in the wake of the Corona crisis.

There are so many types it's hard to say. Therefore, a large number of workers are required to keep these items in order and to plan them properly. You get a lot of orders from Amazon during the days of holiday shopping and sales. So they have already started preparations so that there will be no disturbance on this day. That's why Amazon is preparing to recruit 1 million new people.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda