बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी ! TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली

By Naukari Adda Team


बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी !  TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली, Good news for the unemployed! TCS eligibility test is open to all

  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या कार्पोरेटसना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक परीक्षा म्हणून ही परीक्षा पाहता येणार आहे. TCS National Qualifier Test.

 या परीक्षेसाठी दोन वर्षापर्यंतचा कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या शिक्षण घेत असणारेकोणत्याही शाखेतले विद्यार्थी तसेच पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी पात्र असणार आहेत. माहिती तंत्रज्ञान(आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएस या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे. या सर्वांसाठी ही सामाईक परीक्षा असणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून ही परीक्षा देता येणार आहे. आणि ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा नसतील ते नजीकच्या “टीसीएस आयओएन सेंटर” मध्ये जावून परीक्षा देवू शकतात.

 

दर तिमाही ला ही परीक्षा होणार असून यामध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांच्या आधारवर गुणांकन केले जाणार आहे. उमेदवारांच्या आकलन क्षमतांचे निदर्शक म्हणून हे गुणांकन कार्पोरेटस ना सादर केले जाणार आहेत. TCS National Qualifier Test आपले गुणांकन सुधारण्यासाठी उमेदवार अनेक वेळा परीक्षा देवू शकतात. प्रत्येक तिमाहीत होणाऱ्या परीक्षेतील गुणांकन हे पुढील दोन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. परीक्षा २४ त २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून १७ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करायची आहे. https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifire-test/  या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे.

                                                                                     सोर्स: हॅलो महाराष्ट्र


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Good news for the unemployed! TCS eligibility test is open to all

By Naukari Adda Team


Tata Consultancy Services has opened the national qualifying test for all. So now it is easy to get a job based on your skills. This is a great opportunity for young people looking for a job. At the same time, corporate industries looking for good employees will also be able to get good employees. This is the National Eligibility Test of Tata Consultancy Services' ION section. Therefore, the participating corporates will be able to view this examination as a common examination for the recruitment of new employees. TCS National Qualifier Test.

Young employees with up to two years of work experience, students from any branch currently studying as well as undergraduate and postgraduate students will be eligible for this examination. Companies in the IT, BFSI, manufacturing, pharma, FMCG sectors and TCS have job opportunities. This will be a common test for all of them. What is special is that you can take this exam at home. And those who do not have the necessary infrastructure can go to the nearest "TCS ION Center" and take the exam.

The exam will be held quarterly and will be based on verbal, numerical and logical abilities. These scores will be presented to the corporates as an indicator of the candidates' comprehension abilities. TCS National Qualifier Test Candidates can take the exam multiple times to improve their grading. The marks in each quarterly examination will be taken into account for the next two years. The exam will be held from October 24 to 26 and registration is to be done by October 17. Registration can be done at https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifire-test/.

Source: Hello Maharashtra


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda