लवकर करा अर्ज आता उरले फक्त 5 दिवस, SBI या कामासाठी देणार महिन्याला एक लाख

By Naukari Adda Team


लवकर करा अर्ज आता उरले फक्त 5 दिवस, SBI या कामासाठी देणार महिन्याला एक लाख, Apply early now with only 5 days left, SBI will pay one lakh per month for this work

मुंबई, 03 ऑक्टोबर : स्‍टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पोस्ट डॉक्टोरल रिसर्च फेलोशिपसाठी  (Post Doctoral Research Fellowship) अर्ज मागवले आहेत.  एसबीआयमार्फत निवडण्यात आलेल्यांना प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये दिले जाणार आहे. फेलोशिप संपल्यानंतर परफॉर्मन्स तपासला जाईल आणि त्या आधारावर त्यांना 2 ते 5 लाख रुपये एकाच वेळी दिले जातील.

या फेलोशिप प्रोग्रामसाठी 18 सप्टेंबरपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. 8 ऑक्टोबरपर्यंतच हे रजिस्ट्रेशन असेल. म्हणजे आता तुमच्याकडे फक्त पाच दिवस शिल्लक आहेत.

या फेलोशिपसाठी दोन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट पीरिअड म्हणजे करार असेल. यासाठी फक्त 5 जागा आहेत. शॉर्टलिस्टींग आणि मुलाखतीमार्फत निवड केली जाणार आहे. आवेदन करणाऱ्यांना मुलाखतीसाठी ई-मेलमार्फत लेटर पाठवलं जाईल. याशिवाय यासंबंधी माहिती एसबीआयच्या वेबसाईटवरही उपलब्ध केली जाईल. एसबीआयच्या मते, निवडलेल्या अर्जदारांसाठी कोलकातातील स्टेर बँक ऑफ इन्स्टिट्युट ऑफ लीडरशीपमध्ये पाठवलं जाऊ शकतं.

 

फेलोशिपसाठी पात्रता

या फेलोशिपसाठी अप्लाय करण्यासाठी तुमचं वय 31 जुलै 2020 ला 40 पेक्षा जास्त नसावं.

बँकिंग, फायनान्स, आयटी किंवा इकोनॉमिक्ससंबंधी विषयात पीएचडी असायला हवी.

अर्जदाराचं अकॅडमिक रेकॉर्ड चांगला असालया हवा.

 

ए कॅटेगिरी जर्नलमध्ये, एखाद्या पेपर किंवा आर्टिकलमध्ये लेखक किंवा सहलेखक म्हणून योगदान दिलं असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल.

पीएचडीनंतर IIM, IIT, ISB, XLRI यासारख्या इन्स्टिट्युट किंवा कन्सल्टेंसीमध्ये शिकवण्याचा किंवा रिसर्चचा कमीत कमी तीन वर्ष अनुभव असायला हवा.

 

कसं कराल अप्लाय

https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers  या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.

आपला फोटो, सही स्कॅन करून अपलोड करावेल लागतील.

बर्थ सर्टिफिकेट, एज्युकेशनल सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आयडी प्रुफसारख्या डॉक्युमेंट्सची कॉपी ऑनलाइन सबमिट करावी लागेल.

 

मुलाखतीसाठी निवड झाल्यास ओरिजनल डॉक्युमेंट्स सोबत न्यावे लागतील.

अॅप्लिकेशन प्रिंटआउटसह सर्व आवश्यक डॉक्युमेंट्सची सेल्फ अटेस्टेड कॉपी एसबीआयच्या मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पाठवावी लागेल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Apply early now with only 5 days left, SBI will pay one lakh per month for this work

By Naukari Adda Team


Mumbai, Oct 3: State Bank of India (SBI) has invited applications for Post Doctoral Research Fellowship. Those selected through SBI will be paid Rs one lakh every month. After the completion of the fellowship, the performance will be checked and on that basis they will be given Rs. 2 to 5 lakhs at a time.

Online registration for the fellowship program began on September 18. The registration will be open till October 8. So now you have only five days left.

The two-year contract period for this fellowship will be a contract. There are only 5 seats for this. Selection will be by shortlisting and interview. Applicants will be sent an e-mail letter for the interview. Information on this will also be available on SBI's website. According to SBI, selected applicants can be sent to the Star Bank of Institute of Leadership in Kolkata.

Eligibility for Fellowship

You must be over 40 years of age on July 31, 2020 to apply for this fellowship.

Must have a PhD in Banking, Finance, IT or Economics.

The applicant should have a good academic record.

If you have contributed as a writer or co-author to a paper or article in a Category Journal, it will be preferred.

Must have at least three years of teaching or research experience in institutes or consultancies like IIM, IIT, ISB, XLRI after PhD.

How to apply

Register by visiting https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers.

Your photo, signature will need to be scanned and uploaded.

Copies of documents like Birth Certificate, Educational Certificate, Experience Certificate, ID Proof have to be submitted online.

Original documents will have to be brought along if selected for the interview.

Self attested copy of all required documents including application printout has to be sent to SBI's Mumbai corporate office.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda