जाणून घ्या! - 5.48 लाख जणांना मिळणार रोजगार

By Naukari Adda Team


जाणून घ्या! -  5.48 लाख जणांना मिळणार रोजगार , Find out! - 5.48 lakh people will get employment

अमेरिकेतील आयटी कंपनी सेल्सफोर्सने येत्या काही दिवसांत भारतातील 5.48 लाख जणांना प्रत्यक्ष रोजगार देण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या मते, भारताच्या जीडीपीमध्ये दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता असल्याचे कंपनीचे मत आहे. सेल्सफोर्सचे मुख्य डेटा अधिकारी अफशर रेज यांनी अप्रत्यक्षरित्या कंपनी भारतात 13 लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे.

 

ते पुढे म्हणाले की, आमची कंपनी भारताच्या अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलरचे योगदान देणार आहे. आम्ही आपल्या ग्राहक आणि भागीदारांबरोबर अप्रत्यक्षरित्या 13 लाख रोजगार निर्माण करणार आहोत. तर प्रत्यक्षरित्या आम्ही 5,48,000 जणांना रोजगार देणार आहे. सेल्सफोर्सचे बाजार भांडवल अंदाजे 240 अब्ज डॉलर आहे. येत्या एक ते दोन वर्षांत आम्ही 2.5 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. डिजीटल अंतर कमी करण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे.

भारतात दर तीन सेंकदाला एक नवीन व्यक्ती इंटरनेटशी जोडला जातो. याचाच अर्थ इंटरनेटशी जोडले जाणाऱ्यांची संख्या ही आज 60 कोटी वरुन येत्या पाच वर्षांत 1 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भारत जीडीपीच्या तुलनेने जगातील दुसरा सर्वात मोठा देश होईल.

 

सोर्स : सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Find out! - 5.48 lakh people will get employment

By Naukari Adda Team


US-based IT company Salesforce plans to provide direct employment to 5.48 lakh people in India in the coming days. According to the company, India has the potential to become the second largest economy in terms of GDP. Salesforce chief data officer Afshar Rage indirectly said the company would create 1.3 million jobs in India.

"Our company will contribute billions of dollars to India's economy," he added. We are going to create 13 lakh jobs indirectly with our customers and partners. So directly we are going to employ 5,48,000 people. Salesforce has a market capitalization of approximately 0 240 billion. We are committed to training 2.5 lakh students in the next one to two years. Education is very important to bridge the digital gap.

In India, one new person is connected to the Internet every three seconds. This means that the number of people connected to the Internet is expected to increase from 60 crore today to 1 billion in the next five years. This means that India will be the second largest country in the world in terms of GDP.

 

 

Source: Sakal 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda