सुधारित वेळापत्रक जाहीर, सीए परीक्षा पुढे ढकलल्या

By Naukari Adda Team


सुधारित वेळापत्रक जाहीर, सीए परीक्षा पुढे ढकलल्या, Announcing revised schedule, CA exams postponed

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात सीए परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणार होत्या. आता या परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत होतील.

'चार्टर्ड अकाउन्टन्सी अर्थात सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार एक ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षा आता २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या काळात होतील, त्याचे सविस्तर वेळापत्रक 'आयसीएआय'च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे,' अशी माहिती 'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी दिली.

अशा होतील परीक्षा -

 

फाउंडेशन कोर्स परीक्षा

८, १०, १२ आणि १४ डिसेंबर २०२०

इंटरमेडिएट (Ipc) कोर्स परीक्षा - जुन्या स्कीमनुसार

ग्रुप १ - २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
ग्रुप २ - १, ३ आणि ५ डिसेंबर

 

इंटरमेडिएट कोर्स परीक्षा - नव्या स्कीमनुसार

ग्रुप १ - २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
ग्रुप २ - १, ३, ५ आणि ७ डिसेंबर

फायनल कोर्स परीक्षा - नव्या स्कीमनुसार

ग्रुप १ - २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०
ग्रुप २ - २९ नोव्हेंबर, २, ४ आणि ६ डिसेंबर २०२०

इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल परीक्षा (IRM)

 

मॉड्युल्स १ ते ४ - २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०

इंटरनॅशनल ट्रेड लॉज अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (ITL & WTO) पार्ट - १ परीक्षा

ग्रुप ए - २१ आणि २३ नोव्हेंबर २०२०
ग्रुप बी - २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०

 

इंटरनॅशनल टॅक्सेशन - असेसमेंट टेस्ट

२१ आणि २३ नोव्हेंबर २०२०

आयसीएआयने हेही स्पष्ट केले आहे की केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी सीए परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, हे उमेदवारांनी ध्यानात घ्यावे.

सीए परीक्षांचे संपूर्ण सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी

Click here to see the ad


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Announcing revised schedule, CA exams postponed

By Naukari Adda Team


The Institute of Chartered Accountancy of India (ICAI) has decided to postpone the Chartered Accountancy (CA) exam scheduled for November. The exams were to be held from November 1 to 18. The exams will now be held from November 21 to December 14.

'Chartered Accountancy i.e. CA course exams have been postponed for a few days. The exams, which will be held from November 1 to 18 as per the pre-arranged schedule, will now be held from November 21 to December 14. The detailed schedule is available on the ICAI website, said Chandrasekhar Chitale, a member of the ICAI Central Committee.

There will be exams -

Foundation Course Exam

8, 10, 12 and 14 December 2020

Intermediate (Ipc) course examination - according to the old scheme

Groups 1 - 22, 24, 26 and 28 November 2020
Group 2 - 1, 3 and 5 December

Intermediate course examination - as per new scheme

Groups 1 - 22, 24, 26 and 28 November 2020
Group 2 - 1, 3, 5 and 7 December

Final course examination - as per new scheme

Groups 1 - 21, 23, 25 and 27 November 2020
Group 2 - 29 November, 2, 4 and 6 December 2020

Insurance and Risk Management Technical Examination (IRM)

Modules 1 to 4 - 21, 23, 25 and 27 November 2020

International Trade Lodge and World Trade Organization (ITL & WTO) Part - 1 Exam

Group A - 21st and 23rd November 2020
Group B - 25 and 27 November 2020

International Taxation - Assessment Test

November 21 and 23, 2020

The ICAI has also clarified that there should be no change in the schedule of CA exams even if it is a public holiday of the Central or State Government, the candidates should keep in mind.

To view the entire revised schedule of CA exams

Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda