शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार!

By Naukari Adda Team


शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार!, Teachers, students will get Diwali holiday!

राज्यातील विद्यार्थ्यांना आँनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात आँनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.

 

राज्यातील विद्यार्थ्यांना आँनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात आँनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधितांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले.

अकरावी काँलेज प्रवेश संदर्भात माननीय मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, महाअभिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करूनच लवकरात लवकर अकरावीच्या काँलेज प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. काँलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु आँनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सुचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील असा विश्वास शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

 

 

सोर्स  : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Teachers, students will get Diwali holiday!

By Naukari Adda Team


Students in the state will get Diwali holiday through online education. Varsha Gaikwad gave it to the media.
Online education is being adopted all over the country against the backdrop of Corona. School children, teachers and parents are also constantly involved in the study and teaching process and have continued teaching even when the school is closed.

Students in the state will get Diwali holiday through online education. Varsha Gaikwad gave it to the media.
Online education is being adopted all over the country against the backdrop of Corona. The students, teachers and parents of the school are also involved in the teaching and learning process and they have continued their education even though the school is closed.

The issue of admission to the 11th College will be cleared as soon as possible after discussions with Hon'ble Chief Minister Uddhav Saheb Thackeray, Advocate General and concerned agencies. Everyone wants college to start. He expressed satisfaction over the delay in the court proceedings but said that the students have responded well to the online class XI.

The school students were also instructed not to conduct any exams during Diwali, he said. The Minister of Education Pvt. Expressed by Varsha Gaikwad.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda