IDOL च्या तीन विद्यार्थ्यांनी दिली परदेशातून परीक्षा

By Naukari Adda Team


IDOL च्या तीन विद्यार्थ्यांनी दिली परदेशातून परीक्षा, Three students of IDOL took the exam from abroad

करोनाच्या साथीमुळे यंदा मुंबई विद्यापीठाने (Mumbai University)अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (IDOL) तीन विद्यार्थ्यांनी परदेशातून परीक्षा दिली आहे. अमेरिका, फ्रान्स व जर्मनीतून या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्ष बीएची परीक्षा यशस्वीरीत्या दिली आहे. तसेच भविष्यातही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्याची सूचनाही विद्यार्थ्यांनी केली आहे.

'आयडॉल'ची वर्ष २०२०च्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमची परीक्षा २६ ऑक्‍टोबरपासून सुरू झाली. यातील तृतीय वर्ष बीएची परीक्षा (Third Year BA) बुधवारी संपली. 'आयडॉल'च्या विद्यार्थ्यांना घरी राहून परीक्षा देण्याची सुविधा यंदा उपलब्ध करून देण्यात आली. 'आयडॉल'मधून शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरीच्या ठिकाणी आहेत, तर काही विद्यार्थी करोनाविषयक निर्बंधांमुळे परदेशात अडकले आहेत. त्यांनी परदेशात राहून अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दिली आहे.

अपर्णा काकिर्डे या विद्यार्थिनीने अर्थशास्त्र विषयाची बीए अंतिम वर्षाची परीक्षा अमेरिकेतून ऑनलाइन दिली आहे. 'मी परीक्षेसाठी भारतात प्रवास न करता अमेरिकेत राहून ही परीक्षा दिली. परीक्षा देताना कोणताही अडथळा आला नाही,' अशी प्रतिक्रिया या विद्यार्थिनीने विद्यापीठाला कळवली. अमृता सुभाष नंदी या विद्यार्थिनीने फ्रान्समधून इंग्रजी विषयात बीएची अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन दिली. तर सुरेंद्र सोळंखी हा विद्यार्थी जर्मनीमध्ये नोकरी करत आहे. त्याने अर्थशास्त्र विषयाची बीएची अंतिम वर्षाची परीक्षा जर्मनीतून ऑनलाइन दिली.

 

सोर्स  : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Three students of IDOL took the exam from abroad

By Naukari Adda Team


Due to Corona's company, this year Mumbai University conducted the final year exam online. Three students from the Institute of Distance and Open Learning (IDOL) have appeared for the exam from abroad. These students from USA, France and Germany have successfully passed the third year BA exam. The students have also suggested to conduct the examination online in future also.

Idol's third year BA and BCom examinations for the third year of 2020 started from October 26. The third year BA exam ended on Wednesday. Idol students were given the facility to sit for exams at home this year. Idol students are employed, while some are stuck abroad due to coronary restrictions. He has passed his final year exams online while living abroad.

Aparna Kakirde has passed her BA final year exam in Economics online from USA. 'I took the exam in the US without traveling to India for the exam. There was no hindrance in giving the exam, 'the student informed the university. Amrita Subhash Nandi, a student from France, took her final year BA exam in English online. Surendra Solankhi is working in Germany. He took the final year BA exam in Economics online from Germany.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda