भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी DAF-1 अर्ज जारी

By Naukari Adda Team


भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी DAF-1 अर्ज जारी, DAF-1 application issued for Indian Forest Service (IFS) main examination

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म DAF – 1 अधिकृत संकेतस्थळावर जारी केला आहे. upsc.gov.in वर उमेदवारांना DAF-1 भरता येईल. हा अर्ज भरण्याची अखेरची मुदत २७ नोव्हेंबर २०२० आहे.

शेड्युलनुसार यूपीएससी २८ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ पर्यंत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा (IFS Main Exam 2020) देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करणार आहे. IFS मेन परीक्षेद्वारे भारतीय वन सेवेतील भरतीसाठी विविध रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे अंतिम उमेदवार निवडले जातील.

UPSC IFS main 2020: असा भरा DAF-I अॅप्लिकेशन फॉर्म

– सर्वात आधी अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा.
– यानंतर होम पेजवर ‘DAF for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC’ च्या लिंक पर क्लिक करा.
– यानंतर ‘Click here’ च्या लिंक वर क्लिक करा.
– आता इंडियन फॉरेस्ट सर्विस मुख्य परीक्षा 2020 च्या लिंक वर क्लिक करा.
– आता आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
– UPSC IFS मुख्य 2020 साठी DAF भरा.
– यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अर्ज शुल्क

भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या कोणत्याही शाखेत कॅश पैसे जमा करावे लागतील किंवा एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून व्हिसा / मास्टर कार्ड / Rupay क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाचा वापर करून २०० रुपये शुल्क जमा करावयाचे आहे.

अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आणि वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याआधी किमान सुमारे ३ आठवडे आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

 

 

सोर्स : म. टा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


DAF-1 application issued for Indian Forest Service (IFS) main examination

By Naukari Adda Team


The Central Public Service Commission has released the Detailed Application Form DAF-1 for the Indian Forest Service (IFS) Main Examination on the official website. Candidates can fill DAF-1 on upsc.gov.in. The last date for filing this application is November 27, 2020.

As per the schedule, UPSC will conduct IFS Main Exam 2020 from 28th February 2021 to 7th March 2021 at various examination centers across the country. Candidates for various vacancies will be selected for recruitment in Indian Forest Service through IFS Main Examination. The final candidates will be selected through written test and interview.

UPSC IFS main 2020: Fill in the DAF-I application form

- First go to the official website upsconline.nic.in.
- Then click on the link ‘DAF for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC’ on the home page.
- Then click on the 'Click here' link.
- Now click on the link of Indian Forest Service Main Exam 2020.
- Now enter your login ID and password.
- Fill DAF for UPSC IFS Main 2020.
- Then click on submit button.

Application fee

Candidates applying for the Indian Forest Service Main Examination will have to deposit cash at any SBI branch or deposit a fee of Rs 200 using Visa / MasterCard / Rupay Credit Card, Debit Card using SBI's Net Banking facility.

When is the admit card?

Admit card and schedule for the exam will be made available on the website at least 3 weeks before the start of the exam.

 

 

Source: m. Ta.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda