ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच होणार 10वी, 12वीच्या परीक्षा

By Naukari Adda Team


ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच होणार 10वी, 12वीच्या परीक्षा, The 10th and 12th examinations will be held as per the schedule

यावेळी बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमा प्रमाणेच पार पडतील. तसेच, परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल, असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या पीरक्षांसदर्भात संभ्रमाची स्थिती होती. कारण सीबीएसईने अद्याप परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नव्हते. मात्र, आता अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनंतर, या परीक्षांसंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे.

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सीबीएसईचे आधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in. वर पाहता येऊ शकतो. याच बरोबर सीबीएसई बोर्ड परीक्षांसंदर्भात पसरत असलेल्या अफवांनाही आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण महामारी आणि इतर बदल झाले असले तरीही सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमा प्रमाणेच आयोजित केल्या जातील, हे निश्चित करण्यात आले आहे.

एएसएसओसीएचएएमने नॅशनल एज्यूकेशन पॉलिसीवर आयोजित करण्यात आलेल्या एका वेबिनारमध्ये बोलताना सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, परीक्षा निश्चितपणे होणार आणि याचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होईल. मात्र, परीक्षा कशा प्रकारे आयोजित केली जावी? यावर सीबीएसई विचार करत आहे, असेही त्रिपाठी यांनी सांगितले.

ही परीक्षा कशा फॉरमॅटमध्ये होईल? यासंदर्भात मात्र, त्यांनी माहिती दिली नाही. मार्च-एप्रिल महिन्यात, वर्ग कशा प्रकारे चालवले जातील, यावरून सर्वच चिंतित होते. मात्र, शिक्षकांनी आणि शाळांनी परिस्थिती तसेच आवश्यकतेनुसार कार्य केले. त्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून काही महिन्यांतच ऑनलाईन वर्ग सुरू केले. यासाठी त्यांचे कौतुक व्हायलाच हवे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यांपासून फिजिकल क्लासेस बंद आहेत. एवढेच नाही, तर बोर्डाच्या परीक्षांतही अनेक प्रकारचे बदल करावे लागले आहेत. सुरुवातीला परीक्षा स्थगित करण्यात आल्या. यानंतर काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. यामुळे यावेळच्या परीक्षांसंदर्भातही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. मात्र त्यांच्या या शंकांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

 

 

सोर्स : लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The 10th and 12th examinations will be held as per the schedule

By Naukari Adda Team


This time the board exams will be held as per the schedule. Also, the examination schedule will be announced soon, said Anurag Tripathi, secretary, Central Board of Secondary Education. There has been a state of confusion over the board’s patrons over the past few days in the wake of the Corona. This is because the CBSE had not yet announced the examination schedule. However, now with the information given by Anurag Tripathi, the picture regarding these exams has become clear.

CBSE's official website cbse.nic.in after the announcement of the examination schedule. Can be seen above. At the same time, rumors circulating about CBSE board exams have now come to a complete halt. Because of the epidemic and other changes, it has been decided that the CBSE 10th and 12th examinations will be held as per the schedule.

This was stated by CBSE Secretary Anurag Tripathi while speaking at a webinar organized by ASSOCHAM on National Education Policy. He said that the examination will definitely be held and its schedule will be announced soon. However, how should the examination be conducted? The CBSE is considering this, Tripathi said.

How will this exam be formatted? However, he did not provide any information in this regard. In March-April, everyone was worried about how the classes would be run. However, teachers and schools acted according to the situation as well as the need. He started online classes in a few months by adopting new technology. They should be appreciated for this.

Physical classes have been closed since last March on the back of the corona. Not only that, but the board exams have also undergone a number of changes. Initially the exams were postponed. After this, examinations in some subjects were canceled. Due to this, there was confusion in the minds of the students regarding the exams. But their doubts have now come to an end.

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021