कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती; पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी

By Naukari Adda Team


कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती; पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, No exams, direct recruitment; Golden opportunity of job in post

नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय टपाल खात्याने नोकरीची संधी आणली आहे. भारतीय पोस्टल विभागाने ईशान्य, झारखंड आणि पंजाब सर्कलमधील 2582 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यापैकी झारखंडसाठी 1118 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर ईशान्य भागात 948 आणि पंजाब पोस्टल सर्कलसाठी 516 लोकांची भरती होईल. इच्छुक अर्जदार भारतीय लोक ग्रामीण डाक सेवक भरती 2020 साठी इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर, appost.in मार्फत 11 डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. 

कोणत्या पदांवर नोकरी मिळेल

सायकल 3 अंतर्गत शाखा पोस्टमास्टर (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम) आणि ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी भरती होईल. चांगली गोष्ट म्हणजे या पदांसाठी कोणतीही परीक्षा, चाचणी किंवा मुलाखत होणार नाही.

अर्ज केलेल्या सर्वांची निवड गुणवत्तेवर असेल. गुणवत्तेचा आधार म्हणजे दहावीत असलेले गुण. ज्यांचे जास्त शिक्षण आहे तेदेखील अर्ज करू शकतात. परंतु ही भरती फक्त दहावीच्या मार्कावर वर होईल.

हे विषय असणे आवश्यक आहे

या पदभरतीसाठी केवळ दहावी पासच विद्यार्थीच अर्ज करू शकतात. परंतु उमेदवारांना गणित, इंग्रजी आणि स्थानिक भाषेत दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणून या गोष्टीची विशेष काळजी घ्या. ज्यांनी पहिल्यांच प्रयत्नात दहावी उत्तीर्ण केली आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा किती आहे ?

उमेदवारांची वयोमर्यादा 18-40 वर्षे ठेवली गेली आहे. ही मर्यादा 12 नोव्हेंबर 2020 पासून मोजली जाईल. तथापि अनुसूचित जाती, ओबीसी आणि दिव्यांग प्रवर्गातील लोकांना या मर्यादेत सवलत मिळणार आहे.

आपल्याला किती पगार मिळेल ?

शाखा पोस्टमास्टरला (बीपीएम) 12,000 ते 14,500 रुपये तर एबीपीएम आणि जीडीएसला 10,000 ते 12,000 पर्यंत पगार मिळेल. अनारक्षित / ओबीसी / ईडब्ल्यूएस मेल / ट्रान्समन संबंधित उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये द्यावे लागतील, तर अनुसूचित जाती / जमाती / महिला / ट्रान्सव्यूमन / पीडब्ल्यूडी उमेदवारांना फी भरण्यास सूट देण्यात आली आहे.

आपण नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन फी भरू शकता. उर्वरित लोक ऑफलाइन देखील पैसे भरू शकतात. आपण कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये फी देऊ शकता.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


No exams, direct recruitment; Golden opportunity of job in post

By Naukari Adda Team


There is good news for job seekers. The Indian Postal Department has brought job opportunities. The Indian Postal Department has announced recruitment for 2582 posts in Northeast, Jharkhand and Punjab circles. Out of which 1118 vacancies have been declared for Jharkhand.

In addition, 948 people will be recruited in the North East and 516 in the Punjab Postal Circle. Interested Indian applicants can apply for Grameen Dak Sevak Recruitment 2020 on the official website of India Post, through appost.in till December 11. Let us know the entire application process.

Which positions will get the job

Under Cycle 3, there will be recruitment for the posts of Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) and Rural Postal Servant. The good news is that there will be no exams, tests or interviews for these positions.

All those who apply will be selected on merit. The basis of quality is the marks in the tenth. Those with higher education can also apply. But this recruitment will only be on the tenth mark.

This must be the subject

Only 10th pass students can apply for this post. But the candidates have to pass 10th in Maths, English and local language. So take special care of this thing. Preference will be given to those who have passed the tenth in the first attempt.

What is the age limit?

The age limit of the candidates has been kept at 18-40 years. This limit will be calculated from 12 November 2020. However, people belonging to Scheduled Castes, OBCs and the disabled will get concessions within this limit.

How much salary will you get?

Branch Postmaster (BPM) will get a salary of Rs 12,000 to Rs 14,500 while ABPM and GDS will get a salary of Rs 10,000 to Rs 12,000. Unreserved / OBC / EWS Mail / Transman candidates will have to pay Rs.100 as application fee, while SC / ST / Women / Transwoman / PWD candidates are exempted from paying the fee.

You can pay fees online through Net Banking, Credit Card / Debit Card. The rest of the people can also pay offline. You can pay the fee at any main post office.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda