Last Date .--
रेल्वेत क्लार्क नोकरीच्या बहाण्याने पावणेचार लाखांचा गंडा रेल्वेत क्लार्क नोकरीच्या बहाण्याने पावणेचार लाखांचा गंडा
By Naukari Adda Team

रेल्वे खात्यात तिकीट तपासणीस किंवा क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला ३ लाख ७५ हजारांचा गंडा घातला आहे.याप्रकरणी मिनाज मुर्तजा शेख (रा. मार्केटयार्ड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. चैत्राली गणेश गायकवाड (30) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाज आणि चैत्राली एकमेकींच्या ओळखीचे आहेत. मिनाजने चैत्रालीचा भाऊ अक्षय घोडेकरला रेल्वेत तिकीट तपासणीसची नोकरी लावण्याची बतावणी केली.
त्यासाठी तिने अक्षयकडून 3 लाख 75 हजार रूपये गुगल पेद्वारे स्वीकारले. रक्कम स्वीकारूनही नोकरी न लावल्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी मिनाजविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश चव्हाण तपास करीत आहेत.
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Clark gets Rs 54 lakh under the pretext of job
By Naukari Adda Team
Minaj Murtaza Sheikh (resident of Market Yard) is the name of the woman who was booked in the case. Chaitrali Ganesh Gaikwad (30) has lodged a complaint at Kondhwa police station.
According to police, Minaj and Chaitrali know each other. Minaj pretended to hire Chaitrali's brother Akshay Ghodekar to work as a train ticket inspector.
For this, she accepted Rs 3 lakh 75 thousand from Akshay through google pay. A case was registered against Minaj for cheating as he did not get a job even after accepting the money. Sub-Inspector of Police Nilesh Chavan is investigating the matter.
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.